Media ने का घेतला यांचा जीव???


Celebrities Who Killed by Social Media!!!

अनेकदा आपण बघतो की कोणत्या तरी Celebrity ला Media मधलेच आपले मित्रबांधव जीवंतपणे मारून टाकतात !! अहो घाबरू नका, खरोखरचा जीव नाही घेतला कोणीही… बोलण्याचा अर्थ असा की त्यांच्या मृत्युच्या अफवा पसरवल्या जातात. अशा अफवा आता काही नवीन राहिल्या नाहीत. लोकं देखील आता अशा अफवांना Use Too झाले आहेत. कोणत्या Celebrityच्या अथवा प्रसिद्ध माणसाच्या मृत्युची खबर आली की लोकं आधी ती बातमी Confirm करूनच पुढे Pass करतात. म्हणूनच आज CafeMarathi घेऊन आले आहे अशाच काही अफवांना बळी पडलेले Celebrities जे आहेत अजूनही Alive !!!

Dilip Kumar :

Dilip Kumar यांच्या अचानक मृत्यूची अफवा बऱ्याचदा Viral झाली आहे. Dilip Kumar यांच्या मृत्यूची शेवटची अफवा ही 2014 मध्ये Viral झाली होती. त्यावेळी चक्क ही बातमी प्रसिद्ध दिग्दर्शक Anurag Kashyap याच्या social media Account वर देखील Flash झाली होती. काही काळाने हे देखील उलगडले की दिग्दर्शक Anurag Kashyap चे Account Hack झाले होते.

Lata Mangeshkar :

Lata Mangeshkar यांना देखील स्वतःच्या मृत्युच्या अफवांनी धक्काच बसला. स्वतःच्या मृत्यूची बातमी अशी समोर Viral होत असताना पाहून Lata Mangeshkar यांनी स्वतः त्यांच्या Social Media Page वर अफवांना बळी न पडण्याची विनंती करून, स्वतःच्या मृत्यूची बातमी निव्वळ अफवा असल्याची सांगितले.

Amitabh Bachchan :

Amitabh Bachchan यांनी देखील अशा प्रकारच्या अफवांना तोंड दिलं आहे. 2012 मध्ये Amitabh Bachchan यांचा United States ला Accident होऊन मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या अंतयात्रेच्या Details सोबत Viral होत होती.

Rajinikanth :

May, 2011 मध्ये Rajinikanth हयात नसल्याची बातमी सगळ्या Social Media वर Viral होत असताना दिसत होती. संपूर्ण भारतातल्या Rajinikanth च्या चाहत्यांचे रडून रडून हाल झाले होते. सर्वांना हि बातमी खरी आहे की नाही याची खात्री करायची होती. शेवटी Rajinikanth यांनीच चाहत्यांशी संवाद साधून ‘ती’ बातमी अफवा असल्याची सांगून चाहत्यांना खुश केलं.

Katrina Kaif :

आपल्या सर्वांनाच याची माहिती आहे की Katrina Kaif ही कोणत्याच Social Media च्या Page वर नव्हती. हल्लीच तिने Social Media वर स्वतःचे Page आणि Account Create केले आहे. पण सांगायचा मुद्दा हा की जेव्हा Katrina Kaif Social Media वर अस्तित्वात नव्हती, तेव्हा Katrina Kaif ला Media ने November 26, 2013 मध्ये मृत घोषित केलं होतं.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Media ने का घेतला यांचा जीव???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.