Celebrities ने केले Fans सोबत लग्न!!!


 

Bollywood Celebrities चे लाखो कोट्यावधी Fans असतात. हे Fans आपल्या आवडत्या Celebrities साठी अगदी काहीही करायला तयार असतात. आपल्या आवडत्या Celebrity ची झलक पाहता यावी म्हणून भरगच्च गर्दीत ते अनेक वेळ उभे राहतात. एवढेच नाहीतर कित्येक Fans ने आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी त्यांच्या नावाचे Tattoos हि अंगावर काढले जातात. मग हे Celebrities आपल्या Fans चे प्रेम लक्षात घेऊन कधी कधी त्यांचे मन राखायला Selfies काढतात. तर कधी त्यांचे Gifts स्वीकारतात आणि त्यांच्याशी गप्पा देखील मारतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का??? Bollywood मधल्या कलाकारांनी चक्क त्यांच्या Die Heart Fans शी लग्न केले. CafeMarathi घेऊन आले आहेत हि खास बातमी फक्त तुमच्यासाठी…

Jeetendra Kapoor – Shobha Kapoor

 Latest Entertainment News in Marathi on CafeMarathi App and Website

Jeetendra हे Bollywood मध्ये Geet Gaya Patharon Ne या चित्रपटापासून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर ते त्याकाळातले Superstar झाले. त्यांच्या लाखोंच्या Fan Followers मधून Shobha शी त्यांनी लग्न केले. Shobha या त्याकाळी एका British Airways च्या Air hostess होत्या. त्यांची भेट झाली आणि नंतर 1974 मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले.

Esha Deol – Bharat Takhtani

Esha Deol हिने Businessman Bharat Takhtani याच्याशी लग्न केले. Bharat हा Esha ला शाळेच्या दिवसांपासून ओळखत होता. तेव्हापासून तो तिचा Die Heart Fan होता. अखेर त्याने तिला Propose केले आणि त्यानंतर ते लग्नाच्या बेडीत अडकले.

Dilip Kumar – Saira Banu

Saira Banu यांनी हे मान्य केले कि, वयाच्या 12 व्या वर्षापासून त्या Dilip Kumar यांच्यावर  प्रेम करत होत्या. अखेरीस त्यांनी 1966 मध्ये लग्न केले.

Mumtaz – Mayur Madhvani

Mumtaz Beauty and Style Diva हिने तिच्या Dancing आणि Acting च्या जोरावर तिचे Fan Follower खूप होते. BusinessTycoon Mayur Madhvani त्यातलेच एक होते. सर्वांना हेच वाटत होते कि, Mumtaz च्या सौंदर्याकडे पाहूनच त्यांनी तिच्याशी लग्न केले. परंतु ज्या वेळी Mumtaz ला Cancer झालेला तेव्हा देखील त्याच प्रेमाने त्यांनी तिला सांभाळले होते.

Rajesh Khanna – Dimple Kapadia

Dimple Kapadia हि Rajesh Khanna ची खूप मोठी Fan होती. त्यांच्या चित्रपटाच्या Success Parties किंवा काहीना काही कारण करून त्या Rajesh Khanna ला भेटत असत. अखेरीस Rajesh Khanna ने Dimple ला Propose केले आणि Dimple Kapadia कडे नाही म्हणायला कोणतेच कारण नव्हते. 1973 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यावेळी Dimple Kapadia फक्त 15 वर्षांची होती.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Celebrities ने केले Fans सोबत लग्न!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.