पहा कोणत्या Celebs ची Guinness World Record मध्ये नोंद झाली आहे!!!


These Celebs Hold Guinness World Record!!!

Bollywood ही अशी जागा आहे जिथे वर्षाला खूप चित्रपट तयार होतात. त्या चित्रपटांसाठी त्यांना किंवा त्या चित्रपटातील अभिनेत्री, अभिनेते, चित्रपटाची संपूर्ण Team यांना वेगवेगळ्या Awards ने सन्मानित केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का??? आपल्या Hindi सिनेसृष्टीतील Stars यांनी त्यांच्या Career मध्ये बरीच वेगळी कामं केली आहेत. तसेच Career म्हणून जे निवडले आहे त्याला पुरेपूर न्याय देखील दिला आहे. यासाठी त्यांना सर्वात मोठा किताब देखील दिला गेला आहे. तुम्हाला माहिती आहे का कोणता पुरस्कार दिला आहे आणि कोणाला दिला आहे ते??? नाही ना… माहितीच होतं, तेच तर सांगायला CafeMarathi आहे ना… अहो, आपल्या या Celebrities ची ‘Guinness World Records’ मध्ये नोंद केली गेली आहे. चला तर मग पाहूया यांना हा एवढा मोठा किताब का मिळाला आहे ते…

Asha Bhosle – Most Songs Recorded By A Playback Singer

Watch Bollywood Trending News in Marathi On CafeMarathi App & Website

Asha Bhosale यांना तर आपण सगळेच ओळखतो. त्यांनी 11000 पेक्षा जास्त Solo, Duets आणि Chorus अशा प्रकारची भारतातील वेगवेगळ्या 20 भाषांमध्ये गाणी गायली आहेत. Jaaiye Aap Kahan (Mere Sanam), Dum Maro Dum (Hare Rama Hare Krishna), Piya Tu Ab To Aaja (Caravan), Chura Liya Hai Tumne Jo Dil Ko (Yaadon Ki Baraat), Ho Jaa Rangeela Re (Rangeela) यांसारखी Evergreen Songs तुम्ही देखील ऐकली असतीलच ना…

Lalita Pawar – Longest Film Career As An Actress

वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी Acting ला सुरुवात केली. त्यांना हा किताब मिळाला कारण त्यांनी 70 वर्ष Continuously Bollywood मध्ये काम केले आहे. त्यांनी 700 Hindi, Gujarati आणि Marathi असे मिळून एवढे सिनेमे केले आहेत. ‘Anari’, ‘Shri 420’ आणि ‘Mr & Mrs 55’, ‘Junglee’. हे त्याचे आठवणीत राहणारे चित्रपट.

Ashok Kumar – Longest Career As A Lead Actor

Ashok Kumar यांना हा किताब मिळायचे कारण की, त्यांनी जेवढे सिनेमे केले त्यामध्ये सगळ्यात जास्त Lead Actor म्हणून काम केले आहे. ‘Jeevan Naiya’ In 1936 या सिनेमातून त्यांनी पदार्पण केले. Achhut Kanya’, ‘Kismet’, ‘Mahal’, ‘Howrah Bridge’, ‘Raakhi’, ‘Aashirwad’, ‘Choti Si Baat’ आणि ‘Khubsoorat’ हे त्यांचे लक्षात राहणारे सिनेमे.

The Kapoor’s – Largest Screen Family With Actors

हे तर आज प्रत्येकाला माहिती आहे की Kapoor हे Bollywood ची वंशावळ आहे. Prithviraj Kapoor’s (वडील) यांच्या पासून जी सुरुवात झाली ती आता पर्यंत सुरुच आहे आणि पुढे देखील सुरूच राहणारा आहे. या कुटुंबात 25 पेक्षा ही जास्त Actors आहेत.

Katrina Kaif – Highest Earning Bollywood Female Star

Katrina Kaif ही सर्वात जास्त Bollywood मध्ये कमवणारी Actress आहे. आश्चर्य वाटलं का??? घाबरू नका हा किताब तिला 2013 मध्ये मिळाला होता. त्यामुळे ती 2013 मध्ये Highest Earning Bollywood Female Star होती. 63.75 Crore अशी काहीशी ती Amount होती.

Kumar Sanu – Most Number Of Songs Recorded In A Day

Kumar Sanu ने 90s मध्ये आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावले होते. 1993 मध्ये त्यांनी एका दिवसात 28 गाणी गायचा Record केला आहे. Ab Tere Bin (Aashiqui), Sochenge Tumhe Pyaar (Deewana), Mera Dil Bhi (Saajan), Dheere Dheere Pyaar (Phool Aur Kaante), Yeh Kaali Kaali Aankhen (Baazigar), Tujhe Dekha To (Dilwale Dulhania Le Jayenge), Ek Ladki Ko Dekha (1942: A Love Story). ही त्यांची गाणी आपण विसरूच शकत नाही.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

पहा कोणत्या Celebs ची Guinness World Record मध्ये नोंद झाली आहे!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.