Rangeela Girl परत आपल्या भेटीला!!!


Come-Back Of Urmila Matondkar!!!

आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत म्हणजेच Bollywood मध्ये असं म्हंटलं जातं की, एकदा का Actress ने लग्न केलं की तिचं अभिनयातलं Career संपतं. हा बुरसटलेला विचार उराशी घेऊन चाललेल्या Industry मध्ये हा गैरसमज खोडून काढणारे अपवाद आता दिसू लागलेत. मागचाच महिन्याचं घ्या ना. लग्नानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर झालेल्या Raveena Tandon ने Maatr या Film सोबत Bollywood मध्ये दणकेदार Come-Back करत सर्व समीकरणांना फोल ठरवलं आहे. आता Maatr सिनेमा येऊन 1 महिना व्हायला आला आणि CafeMarathi ही बातमी आता का देतंय??? अहो बातमी ही नाहीच आहे, CafeMarathi घेऊन आले आहे तुमच्यासाठी आणखी एका Come-Back ची ! हो, हो Come-Back. कुणाचं माहिती आहे का? नाही ना? अहो आपल्या छम्मा छम्मा Girl चं….आपल्या Urmila Matondkar चं हो !…..

काश्मीर मधील Actor-Model-Businessman Mohsin Akhtar Mir यांच्याशी लग्न केल्यानंतर Urmila ने चित्रपटसृष्टीपासून चार हात लांब राहणंच पसंत केलं. आता मात्र Urmila पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या Come-Back साठी! Urmila एका Itam Number वर सर्वांना थिरकवणार असल्याचे समजते. Irrfan Khan च्या एका सिनेमात Urmila Itam Number करताना दिसण्याची शक्यता आहे. Urmilaने Rangeela, Mast, Sattya आणि Bhoot यांसारख्या उत्तम चित्रपटांमध्ये अतिशय अप्रतिम असा अभिनय केला आहे. Urmilaने तिच्या उभरत्या काळात बॉलिवूडच्या सर्वच मोठ्या कलाकारासोबत काम केले आहे. 2016 मध्ये लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच Urmila Matondkar आपल्या सगळ्यांना रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

Urmilaचं हे Come-Back महत्वाचं म्हणता येईल कारण Mohsin Akhtar Mir याच्यासोबत लग्न केल्या नंतर ती पुन्हा चित्रपटसृष्टीत दिसेल की नाही हीच शंका होती. Urmila च्या Come-Back ची चाहूल तेव्हा लागली जेव्हा Urmilaने Instagram वर स्वतःचे Yoga करतानाचे Photos Share केले. Urmila चा As a Lead म्हणून Sujay Dahake दिग्दर्शित Ajoba हा शेवटचा चित्रपट होता. Urmila च्या चाहत्यांसाठी ही आनंदाचीच गोष्टं आहे. तर Urmila च्या अदांनी घायाळ होण्यासाठी तिच्या चाहत्यांनी तयार राहा! Urmila पुन्हा येत आहे….

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Rangeela Girl परत आपल्या भेटीला!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.