अतरंगी देवाने घालवले लहान मुलांसोबत काही खास क्षण…


Deva : Ek Atrangi Movie’s Actor Spent Time With Children…

DuniyadariClassmatesGuruDagadi Chawl या सिनेमांमध्ये एक से बढकर एक भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकणारा… ज्याच्या सिनेमातील Dialogues ची भुरळ तरुणाईवर असते… असा हा Marathi Film Industry चा Superstar “Ankush Chaudhari”… पुन्हा एकदा त्याच उत्साहात आपल्या समोर नवीन चित्रपट घेऊन येतं आहे.

Deva : एक अतरंगी असे Ankush च्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या आगामी सिनेमाच्या Promotion च्या निमित्ताने Ankush ने लहान मुलांच्या सुहृद (Suhrud) या संस्थेला भेट दिली आणि त्या मुलांसोबत Quality Time Spend केला. आज CafeMarathi तुम्हाला त्या बद्दलच  सांगणार आहे चला तर मग…

Murali Nallappa दिग्दर्शित ‘Deva’ एक अतरंगी  या आगामी सिनेमात Ankush सोबत Tejaswini Pandit, Spruha Joshi, Dr.Mohan Aagashe, Vaibhav Mangale, Pandharinath Kambale, Jaywant Wadkar आणि स्व. Reema lagoo अशी तगडी Star Cast आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे Producer आहेत Pradeep Chakravorty तर Music Director आहे Amitraj. 

सुहृद (Suhrud) ही संस्था वरळी विभागातील लहान मुलांच्या गटाबरोबर काम करत आहे. बदलत्या धावपळीच्या जगात लहान मुलांचे अनेक प्रश्न, मानसिक समस्या इतरांसमोर येत नाहीत. या लहान जीवांना त्यांचे खरे बालपण खरेपणाने अनुभवता यावे आणि त्यांचा माणूस म्हणून विकास व्हावा यासाठी सुहृद ही संस्था सतत प्रयत्नशील असते. Deva या मराठी चित्रपटाच्या Promotion च्या निमित्ताने Ankush Chaudhari ने या मुलांना काही खास क्षण दिले. या लहान मुलांना Open Bus मधून Nariman Point ला घेऊन जाणे, वेगवेगळे Gifts, खाऊ देणे, त्यांच्या सोबत गप्पा मारणे. आकर्षित करणाऱ्या वेगवेगळ्या रंगांच्या असंख्य फुग्यांनी सजवलेली Open बस आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना आपण Tv वर बघतो त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या सोबत या मुलांना मज्जा करायला मिळणं, हा सुहृद (Suhrud) च्या Team साठी वेगळा Experience होता. त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद सुहृद (Suhrud) या संस्थेसाठी समाधानाची पावती होती.

या सिनेमात Ankush कदाचित सर्वांना आनंद देण्याचं काम करत असावा… येत्या 22 डिसेंबरला Innovative Film and Pramod Film’s निर्मित Deva : एक अतरंगी हा सिनेमा Release होणार आहे. तर मग प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहावा यामध्ये काय नवीन भूमिका Ankush ने बजावली आहे.

 

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

अतरंगी देवाने घालवले लहान मुलांसोबत काही खास क्षण…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.