Raanjhanaa Dhanush चा Hollywood सिनेमाचा पहिला Poster…


Dhanush’s 1st Hollywood Movie Poster Launch…

रांझना हुआ मैं तेरा
कौन तेरे बिन मेरा…

आठवला का तुम्हाला Sonam Kapoor आणि Dhanush चा Raanjhanaa सिनेमा… आता तोच Raanjhanaa Hollywood च्या सिनेमामध्ये झळकणार आहे. होय!!! Dhanush एका Hollywood सिनेमामध्ये आपल्याला दिसणार आहे. चला तर मग बघूया CafeMarathi सोबत कोणत्या सिनेमामध्ये Dhanush आपल्याला दिसणार आहे.

अभिनेता Dhanush चा बहुचर्चित हॉलिवूड सिनेमा The Extraordinary Journey of the Faki या सिनेमाचे पहिले Poster प्रदर्शित झाले आहे. हा Dhanush चा पहिलाच Hollywood Movie आहे. या पोस्टरमध्ये Dhanush एका Hot Air Balloon मध्ये पाय बाहेर काढून आरामात बसलेला दिसत आहे. त्याने पिवळ्या रंगाचे शर्ट घातले असून त्यावर निळ्या रंगाचा कोट आणि त्याच रंगाची पॅन्ट घातली आहे.

लेखक Ken Scott यांच्या The Extraordinary Journey of the Fakir या पुस्तकावर या सिनेमाची कथा आधारित आहे. पुस्तकाच्या नावावरुनच सिनेमाचे नाव ठेवण्यात आले आहे. सिनेमाचे पोस्टर Ramesh Bala यांनी त्यांच्या Official अकाऊंटवरून शेअर केले आहे. सिनेमाचे चित्रीकरण मुंबई (भारत), ब्रुसेल्स (बेल्जियम), रोम (इटली) आणि पॅरिस (फ्रांस) अशा जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे.

Ken Scott म्हणतात की, ‘या पुस्तकाला फार यश मिळाले. या पुस्तकाची आतापर्यंत 36 देशांमध्ये विक्री झाली. या पुस्तकात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांनी मला आकर्षित केले. ही एका चोराची कथा आहे जो जादूगार असतो. तो भारतातील मुंबई शहरात लहानाचा मोठा होतो. हा एक विनोदीपट आहे.’

याच वर्षी Dhanush ने Power Paandi या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्याचा VIP 2 हा सिनेमाही याच वर्षी प्रदर्शित झाला होता. VIP 2 मध्ये त्याच्यासोबत Kajol ची ही महत्त्वपूर्ण भूमिका होती. Kajol ने या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारली होती.
Dhanush बद्दल बोलताना लेखक स्टॉक म्हणाले की, Dhanush सारख्या भारतातील लोकप्रिय अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. तो उत्कृष्ट अभिनेता तर आहेच शिवाय उत्तम डान्सरही आहे. त्याची काम करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. त्याचं व्यक्तिमत्व फार आकर्षक आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.


Like it? Share with your friends!

0

Comments 0

Leave a Reply

Raanjhanaa Dhanush चा Hollywood सिनेमाचा पहिला Poster…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.