Ekta Showed Middle Finger To Patriarchal Society !!!
Bollywood आपल्याला नेहमीच आपल्या कामात व्यस्त असताना दिसतात. पण त्याच बरोबर ते आपलं कर्तव्य देखील चोख बजावत असतात. ही फार महत्वाची जाणीव आहे जी Bollywoodला आहे की “आपण समाजाला काहीतरी देणं लागतो” आपल्याला याची अनेक उदाहरणं Bollywood मध्ये पाहायला मिळतात. शेतकऱ्यांसाठी देणगी देणारा आणि सैनिकांसाठी एक Special App करणारा Akshay Kumar, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी Naam Foundation द्वारे करणारे आपले Nana Patekar आणि नुकतीच Entry झालेलं Aamir चं Paani Foundation हे देखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच आहे. पण आज CafeMarathi अश्या एका Celebrity बद्दल सांगणार आहे जिने आपल्या भारतातील विशिष्ट विचाराच्या संस्कृतीवर ताशेरे ओढलेत !!!
आज CafeMarathi घेऊन आलेल्या अशाच एका Celebrity बद्दलची खास बातमी म्हणजेच Ekta Kapoor ची !!! तिने दाखवलं आहे Middle Finger, पण का ??? चला मग CafeMarathi सोबत….
Watch Latest Bollywood News On CafeMarathi App
Ekta Kapoor Lipstick Under My Burkha या चित्रपटाचं Distribution करतेय. जेव्हा या चित्रपटाच्या Poster संदर्भात प्रश्न विचारला गेला की हे Middle Finger कोणासाठी आहे ??? तेव्हा सर्वांना उत्तर अपेक्षित होतं, ते म्हणजे CBFC! पण Ekta म्हणाली की Poster मधलं Middle Finger हे CBFC साठी नसून ते आपल्या भारतातील Patriarchal Society साठी आहे !!!
Ekta ला तिने केलेल्या Statement बद्दल विचारले असता ती म्हणते “स्त्रियांना नेहमीच स्वतःला सिद्ध करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, प्रत्येक गोष्टीसाठी स्त्रियांना विरोधाला सामोरं जावंच लागतं आणि याला कारणीभूत आहे आपली Patriarchal Society जिच्यामुळे स्त्रियांना एवढं सोसावं लागतं.” म्हणून Ekta ने Middle Finger दाखवलं आहे आपल्या Patriarchal Society ला…
Ekta ने इतर Bollywood Stars सारखं कोणा शेतकऱ्याला मदत नाही केली ना देणगी दिली. पण तिने काढलेला विषय नक्कीच विचार करण्यासारखा आणि खरा आहे. पण एक मात्र नक्की की या Ekta च्या Statement मुळे ती आणि Lipstick Under My Burkha हा चित्रपट हे दोघेची सध्या Media मध्ये चर्चेत आले आहेत.
For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…
Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App
CafeMarathi iOS Appमनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0