Esha Gupta’s Hot Instagram Pics…
Bollywood मध्ये आतापर्यंत वेगळ्या धाटणीचे Role आणि Bold Scene करणारी Esha Gupta गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. Esha Gupta आगामी Baadshaho सिनेमातही Bold Look मध्येच दिसणार आहे. मात्र त्याआधी तिच्या एका Hot Photo-Shoot ने सर्वांनाच धक्का दिला आहे. या Photo-Shoot चे Video तिने तिच्या Instagram Account वर Share केले आहेत. ज्यात ती खूपच Hot दिसत आहे. काही सेकंदाच्या या Video ने Instagram वर धुमाकूळ घातला आहे. या Video ला तिने Coming Soon असे Caption दिले आहे. देवजाणे आता अजून नवीन काय बघायला मिळणार आहे. पण खास तुमच्यासाठी CafeMarathi तिचे Hot आणि Sexy Photos आज घेऊन आले आहे. या Photos मध्ये काही Photos इतके Bold आहेत की ते पाहून तुमचे डोळे चक्रावून जातील. अशाप्रकारचे हे Photo-Shoot Esha Gupta ने पहिल्यांदा केले आहे.
चला तर मग जास्त वेळ न दवडता Esha Gupta चे Hot Photos पाहू…
Watch Bollywood Celebs Hot Photo-Shoot Only On CafeMarathi App & Website
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0