Evergreen Train Songs तुम्हाला माहित आहेत का ?


Train बोलल्यावर नक्की तुम्हाला काय आठवतं??? रोजची दगदग, धक्काबुक्की, राडा हे सगळं झालं आजच्या काळातलं. मात्र जर तुम्ही आधीच्या काळातील लोकांना विचारलं तर ते तुम्हाला Train चे एक सुंदर गाणे नक्कीच ऐकवून दाखवतील. अहो हो, आधीच्या जमान्यात Train मधील अनेक Romantic गाणी यायची. आधीचे Filmmakers Train मधील Journey आणि Surrounding चा जास्त वापर करायचे. तर असेच काहीसे Train Songs CafeMarathi तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. जे तुम्हाला त्याकाळची आठवण करून देतील.

Dhanno Ki Aankhon Mein – Kitaab

या गाण्यामध्ये Cinematography उत्तम नमुना बघायला मिळतो. सुंदर निसर्ग आणि त्यातून जाणारी रेलगाडी असे समीकरण अगदी जुळून आले आहे. या गाण्याचे संगीतकार RD Burman होते.

Hoga Tumse Pyara Kaun – Zamane Ko Dikhana Hain

Train चा आवाज आणि निसर्गाची जवळून ओळख करून देणारे हे गाणे. Train च्या छपरावर Rishi Kapoor आणि Padmini Kolhapure चा Romance एक वेगळीच रंगत घेऊन येतो.

Mere Sapno Ki Rani – Aradhana


या गाण्याशिवाय Train वरील Romantic गाण्यांचा सिलसिला अपूर्ण आहे. Aradhana सिनेमातले हे गाणे आजही सगळ्यांच्या ओठांवर असते. Rajesh Khanna आणि Sharmila Tagore चे Romance Darjeeling च्या Toy Train मध्ये खूप गाजले.

Gadi Bula Rahi Hain – Dost

Dharmendra म्हटले कि आठवतात ती धिंगाणावाली गाणी. पण Dost या सिनेमातले हे गाणे अगदी Silent गाणे त्याचावर चित्रीत करण्यात आले होते. Train आणि Dharmendraच्या Emotions चपखल बसले आहे.

Hain Apna Dil To Awara – Solva Saal

Dev Anand Style मधले हे Black & White गाणे तुमच्या ओठांवर आजही असते. गाण्याचे शब्द आपण आजही सहजपणे गाऊ शकतो. तसेच हे गाणे Indian Cinema चे Golden Era आठवून देते.

Rail Gaadi, Raail Gaadi – Aashirwad

या गाण्यामध्ये तशी कोणतीही Train  दाखवली नाही आहे. पण तरी याचे Lyrics मात्र पूर्णपणे रेलगाडी वर आहेत. Ashok Kumar चे गाणे पहिले Rap Song होते.

Pal Do Pal – The Burning Train

The Burning Train हा सिनेमा पूर्णपणे Train वर चित्रीत केलेला सिनेमा होता. या Train च्या Journey दरम्यान हे गाणे मैत्री वर होते.

Chaiyya Chaiyya – Dil Se

AR Rehman ची धून आणि त्यावर थिरकणारे Romance King Shahrukh Khan आणि Bollywood Item Girl Malaika Arora ने Train च्या डब्यावर जबरदस्त Perform केला होता.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Evergreen Train Songs तुम्हाला माहित आहेत का ?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.