तुम्ही ही Try करा या Fashionable Nose Rings !!!


लग्न करतायत??? कोणत्याही मुलीसाठी लग्न करणे म्हणजे सगळीच तयारी करावी लागणार… लेहंगा घालण्यापासून पायातील Shoes पर्यंत काय घालावं? हा मोठा प्रश्न असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का??? हल्ली वेगवेगळ्या Traditional Nose Rings चा Trend आला आहे. अगदी बानुच्या नथ पासून वेगवेगळ्या प्रकारच्या नथ बाजारात सध्या उपलब्ध आहेत. भारतीय स्त्रीच्या १६ शृंगार मधील नथ हा एक शृंगाराचा प्रकार आहे.  CafeMarathi घेऊन आलेत Types of Nose Rings !!!

Maharashtriyan Nose Ring

Watch Latest Fashion in Bollywood on CafeMarathi App and Website

अस्सल नथ कोणती असेल तर ती म्हणजे खरीखुरी Maharashtrian नथ. तुम्ही कोणतीही Style करा पण ते म्हणतात ना मराठी Style शोभेल तुला…हि नथ घालून तुमच्या चेहऱ्या वरून  कोणाच्या नजरा हलणार नाहीत.

Bengali Style Nose Ring

हि Nose Ring कोणत्याही Bridal चा चेहरा खुलवून दिसेल अशी आहे. गोलाकार नथ आणि त्यावर नाजूक नक्षी त्याला लागुनच चैन अशी हि साधी आणि नाजुकशी नथ आहे.

Rounded Nose Ring

हि Nose Ring पूर्ण गोलाकार असते तसेच हिला वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम आणि भरीव असते. जास्त करून उभ्या चेहऱ्याच्या मुलींना हि Nose Ring उठून दिसते.

Banu’s Nose Ring

जय मल्हार हि मालिका तुम्ही तर पाहिलीच असेल. या मालिकेतील बानूची नाथ सध्या खूप प्रसिद्ध झाली आहे. हि राजस्थान मधील जडाऊ नथशी मिळती जुळती आहे. या Nose Ring चा सध्या Trend आला आहे.

Multiple Chain Nose Ring

या नथच्या प्रकारात एक नाजूक कोरीव नक्षी वाली नथ आणि त्याला 2-3 चैन असतात. ज्या Bridal च्या चेहऱ्यावर एक वेगळाच Look आणतात.

Hoop Nose Ring

मोठमोठ्या Nose Ring घालण्यापेक्षा छोटी नथ देखील कधी कधी खूप Impact देऊन जाते.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

तुम्ही ही Try करा या Fashionable Nose Rings !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.