ध्यानीमनी- विचार करायला लावणारा सिनेमा !!!


तुम्ही हा सिनेमा बघू नका अशी Salman Khan एका मराठी सिनेमाची जाहिरात करतोय. Dhyanimani असं त्या सिनेमाचे नाव. Prashant Dalvi यांच्या २५ वर्षांपूर्वीच्या नाटकावर बेतलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे Chandrakant Kulkarni यांनी. Mahesh Manjrekar, Ashwini Bhave, Abhijit Khandkekar, Mrunmayee Deshpande अशा बड्या कलाकारांची यात प्रमुख भूमिका आहे.

हा सिनेमा बघू नका – Mahesh Manjrekar

२५ वर्षांपूर्वी अनेक नाटकात पैसे बुडाल्यानंतर Dhyanimani ही अखेरची नाट्यनिर्मिती आहे समजून केल्यानंतर याच नाटकाने मला Housfull चा बोर्ड दाखवला. पैसा आणि प्रतिष्ठा असं दोन्ही या नाटकाने दिलं. आता त्याच नाटकावर सिनेमा येतोय याचा मला आनंद वाटतोय. पण हा सिनेमा बघू नका यासाठी म्हणतोय मी, कारण यात धांगडधिंगा नाही, यात Item Song नाही, पाचकळ विनोद नाही. अशी अपेक्षा ठेवणाऱ्या प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहू नये, अन्यथा त्यांच्या पदरी निराशा येईल. फक्त चांगला प्रेक्षक वर्ग मिळावा. पैसा कमी मिळाला तरी चालेल पण चांगला सिनेमा दाखवल्याचं समाधान महत्वाचं. यात मी मुलाच्या बापाची भूमिका करतोय.

सर्वाधिक challenging भूमिका – Ashwini Bhave

Ashwini सांगते की, आजवर मी ४५  सिनेमे केलेत. अनेकदा वेगवेगळ्या भूमिका देखील केल्या. Dhyanimani मधील माझी भूमिका ही खरोखरच सर्वाधिक challenging भूमिका होती. अनेक वर्षे मी America मध्ये राहतेय त्यामुळे इकडचे थोडे बदललेले film माध्यम जुळवायला थोडा वेळ लागला खरा. पण Chandrakant ने खूप मेहनत करून घेतली म्हणून हे शक्य झालं.

बायकोची मदत मिळाली – Abhijit Khandkekar

Majhya Navryachi Bayko मुळे सर्व महाराष्टात लोकप्रिय ठरलेला Abhijit Khandkekar सांगतो, की या सिनेमात काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक workshop होतं. Maheshjee स्वतः Actor, Director, Producer आणि chandrakant जी दोन्ही मातब्बर मंडळींसोबत काम करणं म्हणजे workshop च. सिनेमात मी एक क्लिनिकल यायकोलॉजिस्टिक आहे. दोघांचा भावनिक गुंता सोडवण्याचे काम माझ्याकडे आहे. माझी बायको Clinical Psychologist असल्याने ही भूमिका साकारताना मला तिची विशेष मदत मिळाली.

विषयाशी प्रामाणिक – Chandrakant Kulkarni

२५ वर्षांनंतर Dhyanimani नाटकावर सिनेमा करताना खूप मज्जा आली. पण हा मजेशीर असा सिनेमा अजिबात नाही. सर्वाना विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. महत्वाचे म्हणजे कुणीही सिनेमाची गोष्ट कुणाला सांगू नका.

cafe-marathi-red-png

बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

ध्यानीमनी- विचार करायला लावणारा सिनेमा !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.