Finally Aishwarya is Working With Him…
Aish आणि Anil Kapoor तब्बल 17 वर्षांनी एकत्र Screen Share करणार आहेत. Aish आणि Anil Kapoor यांनी याआधी 1999 मध्ये Taal आणि 2000 मध्ये Hamara Dil Aapke Paas Hai या सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. Rakeysh Omprakash Mehra’s यांचा आगामी सिनेमा ‘Fanney Khan’ यामध्ये हे एकत्र दिसणार आहेत. नुकताच तिने हा सिनेमा Sign केला आहे. याआधी Aishwarya Rai Bachchan आपल्याला Karan Johar च्या Ae Dil Hai Mushkil या सिनेमात दिसली होती. त्या सिनेमामुळे ती काहीकाळ चर्चेत देखील राहिली. त्यांनतर ती चर्चेत राहिली ती Cannes Film Festival मुळे आणि आता परत ती आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसणार आहे Anil Kapoor सोबत.
Rakeysh Omprakash Mehra’s यांच्या Delhi 6 आणि Mirzya या सिनेमांमध्ये Anil Kapoor ची मुलगी Sonam Kapoor आणि मुलगा Harshvardhan Kapoor हे दिसले होते. या सिनेमाचं Direction Atul Manjarekar करणार आहेत. Direction मध्ये त्यांचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. या सिनेमाचं Poster Anil Kapoor ने Twitter वरून Post केलं आहे. Fanney Khan हा सिनेमा Musical Drama यावर असणार आहे. एका Struggling Singer ची कथा यात मांडण्यात येणार आहे.
आता हे पाहणं गरजेचं ठरेल की तब्बल 17 वर्षांनंतर प्रेक्षक मंडळी ह्या दोघांच्या जोडीला किती जवळ करतील ते. सुरुवातीलाच सांगितल्या प्रमाणे Aishwarya Rai आणि Anil Kapoor ही जोडी आधी देखील एकत्र प्रेक्षकांसमोर येऊन गेलेली आहे. Aishwarya Rai आणि Anil Kapoor या दोघांनी Hamara Dil Aapke Paas Hai आणि Taal हे चित्रपट केलेले आहे.
आता फक्त प्रतीक्षा आहे ती Rakeysh Omprakash Mehra च्या ‘Fanney Khan’ या चित्रपटाची!!! चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच पाहूयात की Aishwarya Rai आणि Anil Kapoor चित्रपटात काय रंग उधळले आहेत ते.
For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App
CafeMarathi iOS Appमनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0