मराठीतलं पहिलं Love Anthem…


First Love Anthem in Marathi Movie Fakt Ekdach…

मराठी सिनेमात नवनवीन प्रयोग होत आहेत. नवनवीन गोष्टी, नवनवीन प्रकार हाताळून मराठी प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देण्याचा प्रयत्न जोरदार सुरु आहे. उच्चशिक्षित Kishor Sonavane आणि Ankush Harkal या दोघे तरुण एकत्र येऊन Ananya Movies चित्रपटनिर्मिती संस्थे अंतर्गत फक्त एकदाच या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहेत. Vinay Sandilya दिग्दर्शित या सिनेमाचा मुहूर्त नुकताच Bollywood चा प्रसिद्ध गायक Aaman Trikha यांच्या आवाजातील एका प्रेम गीताच्या रेकॉर्डिंगने करण्यात आला.

First Love Anthem in Marathi Movie Fakt Ekdach...

Watch Upcoming Marathi Movie News on CafeMarathi App & Website

Aaman Trikha यावेळी म्हणाला कि, खरंच खूप सुंदर असं हे गाणं आहे. असं गाणं क्वचितच गायला मिळतं, आणि मिळतं तेव्हा मी त्याला माझं पूर्ण देतो. हे गाणं फक्त Romantic नसून मराठीतलं पहिलं Love Anthem ठरणार आहे, कारण प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी हे गाणं प्रेमाची भेट असणार आहे. एक प्रियकर आपल्या प्रियसीला आपले प्रेम या गाण्याच्या रुपात व्यक्त करतो हे यातून सांगण्यात आले आहे. प्रेमाचा छान संदेश यातून देण्यात आला आहे. आजवर मी हिंदीत इतकी गाणी गायली आहेत पण मराठीत हे गाताना मला खूप मज्जा आली.

Vijay Gamre यांनी लिहिलेल्या या गाण्याला Mahesh – Rakesh यांनी संगीत दिले आहे.दिग्दर्शक Vinay Sandilya सिनेमाबद्दल सांगतात की, आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला फक्त एकदाच तरी करून बघायच्या असतात अशीच काहीशी गोष्ट फक्त एकदाच या सिनेमाची आहे. आपल्या आयुष्यात आपण कधीही न ठरवलेल्या गोष्टी देखील आपल्याला कराव्या लागतात, त्यामुळे कसे आपले जीवन बदलून जाते यावर हा सिनेमा बेतलेला आहे. Aniket Vishwasrao, Kamlesh Sawant, Arun Nalawade, Jaydev Nair, Sameer Khandekar, Jaywant Bhalekar, Dr.Vilas Ujawane, Omkar Sonawale, Akansha Jadhav यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाचे writer Prakash Bhagwat आहेत. Kishor Sonawane आणि Ankush Harkal यांना मराठी सिनेमात काहीतरी नवीन करायचे होते म्हणून या सिनेमाची निर्मिती त्यांनी केली आहे. सिनेमाचे कार्यकारी निर्माते Manoj Sonavane आहेत.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

मराठीतलं पहिलं Love Anthem…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.