Friday Filmy War : कोण मारणार आज बाजी ???


Friday Filmy War 07th July 2017

मागच्याच आठवड्यात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर अनेक पुरस्कार मिळवणारा Ringan प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण होता. चित्रपटाने Box-Office वर किती कमाई केली याही पेक्षा Ringan ने प्रेक्षकांची मनं मात्र नक्कीच जिंकली. प्रत्येक Friday प्रमाणे आजही चार नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दोन मराठी तर दोन हिंदी असं संतुलित समीकरण आहे. मराठीमध्ये Hrudayantar आणि Conditions Apply – अटी लागू तर हिंदीमध्ये MOM आणि Guest In London हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

Hrudayantar
Friday Filmy War 07th July 2017

मराठी चित्रपटाला मिळालेला Bollywood Touch म्हणजे Hrudayantar !! Bollywood मधील प्रसिद्ध Fashion Designer Vikram Phadnis यांचा दिग्दर्शनातला हा पहिलाच प्रयत्न. ह्या चित्रपटाची प्रदर्शित होण्या अगोदरच खूप चर्चा होती कारण या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यात आलेल्या Bollywood च्या मोठ-मोठ्या चेहऱ्यांची ! Hrudayantar या चित्रपटात Mukta Barve आणि Subodh Bhave Lead Actors असून Trushnika Shinde आणि Nishtha Vaidya ह्या दोन चिमुकल्या सोबत दिसतील Sonali Anand (Khare) ही देखील या चित्रपटात आहे. हा चित्रपट एक Family Drama आहे. एकमेकांपासून दूर होत चालेली नाती कशी एका गोष्टीमुळे एकत्र येण्यासाठी भाग पडतात, हे आपल्याला पाहायला मिळेल एका वेगळ्या पद्धतीने. आता पाहूयात आज प्रदर्शित झालेल्या Hrudayantar ला मिळालेला Bollywood Touch प्रेक्षकांना भावतो का …

Conditions Apply – अटी लागू

Friday Filmy War 07th July 2017

आज Conditions Apply – अटी लागू हा चित्रपट देखील Release झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ही पहिलीच वेळ असेल की एकाच Actor चे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. तो Actor म्हणजे Subodh Bhave आणि या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत Deepti Devi ही Actress दिसणार आहे. हा चित्रपट देखील Family Dramaच आहे. Practical वागता वागता नात्यांमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या Conditions मुळे काय होऊ शकतं हे या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन Girish Mohite यांनी केले आहे तर  या चित्रपटाची निर्मिती Dr. Sandesh Mhatre यांनी केली आहे.

MOM

Sridevi चा English Vinglish नंतर चा हा पहिलाच सिनेमा. या चित्रपटाची Trailer आल्यापासूनच खूप चर्चा होती. Sridevi, Akshay Khanna आणि Nawazuddin Siddiqui यांच्यासारखी तगडी Starcast MOM ला लाभली आहे. हा एक Thriller चित्रपट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अर्थात या चित्रपटामध्ये Sridevi मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात आईचा मुलीसाठीचा संघर्ष दिसून येईल. या चित्रपटाची दिग्दर्शनाची जबाबदारी Ravi Udyawar यांनी संभाळली आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

Guest In London
Friday Filmy War 07th July 2017

Watch Lates Entertainment News On CafeMarathi App.

Atithi Tum Kab Jaoge? हा चित्रपट आपल्या सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटाने Box Office वर खास कमाई केली नव्हती तरीही या चित्रपटाने खरंच प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावलं होतं. याच चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजे Guest In London या चित्रपटामध्ये Ajay Devgan आणि Konkana Sen ची जोडी नाही दिसणार आहे. यांच्या व्यतिरिक्त Kartik Aaryan आणि Kriti Kharbanda ही नवीन जोडी आपल्याला हसवायला येणार आहे. या चित्रपटाची महत्वाची गोष्ट म्हणजे Atithi ची भूमिका केलेले Paresh Rawal या चित्रपटामध्ये आपल्याला Guest म्हणून दिसतील. या चित्रपटामध्ये एक नवीन Entry आपल्याला दिसेल ती म्हणजे Tanvi Azmi यांची. या चित्रपटाचे दिग्दर्शन Ashwni Dhir यांनी केले आहे.

एकंदरीत प्रक्षकांना आज बरेच Options आहेत. आता पाहूयात कोणत्या चित्रपटाला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात ते…

Upcoming Marathi Movies :

14th July 2017 (Kay Re Rascala, Lapachapi)

21th July 2017 (Manjha, Bus Stop, Bhetli Tu Punha)

28th July 2017 ( Shentimental & Mala Kahich Problem Nahi)

4th August 2017 (Bhikari)

11th August 2017 (Kachha Limbu)

8th September 2017 (Dry Day & The Silence)

For Latest Bollywood,

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : कोण मारणार आज बाजी ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.