Friday Filmy War – Box office Hit होणार का ???


या Friday ला मराठीत सहा गुण आणि संघर्षयात्रा तर हिंदी मध्ये Begum Jaan असे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सर्व महाराष्ट्र उष्णतेने तापलाय तेव्हा Entertainment चा Box Office तेवढाच Hit होणार कि नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Begum Jaan

National Award winner Director Shrijit Mukherjee यांचा हा Begum Jaan सिनेमा म्हणजे Action Drama यांचे Combination आहे. Bengali Movie Rajkahani चा हा Hindi Remake आहे. Vidya Balan यात एका वेश्यालयाची मुखिया आहे. सिनेमाचे Background 1947 च्या भारत स्वातंत्र्याच्या काळातील विभाजनाचे आहे. Vidya Balan चा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक एकदातरी या सिनेमाकडे वळतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय सिनेमात Naseeruddin Shah, Chunky Pande यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

6 Gun (सहा गुण)

Amruta Subhash, Sunil Barve यांच्या प्रमुख भूमिका असलेला ६ गुण सिनेमा देखील एक वेगळे काहीतरी पाहण्याचा अनुभव देणारा सिनेमा आहे. शालेय मुलांवरील अभ्यासाचं दडपण आणि मुलांना समजून घेण्याची गरज हा विषय या सिनेमात मांडण्यात आला आहे. चित्रपटातून शिक्षण व्यवस्थेवर हसतखेळत भाष्य करण्यात आलं आहे. खेळ, गाणी, नाच अशा माध्यमातून मुलांच्या मनोवस्थेचा वेध घेतला आहे. मुलांना आवडतील अशी गाणी या चित्रपटात आहेत. सर्व पालकांनी हा चित्रपट नक्कीच पहावा असा आशावाद सर्व Team कडून व्यक्त करण्यात आला आहे. मुलांच्या जाणीवा आणि अभ्यासाचं दडपण आल्यावर येणारी मनोवस्थेची कल्पना चित्रपट पाहतांना पालकांना येईल. सिनेमाचे दिग्दर्शन Kiran Gawade यांनी केलं आहे.

संघर्षयात्रा

Late Yashwantrao Chavan, Dr. Prakash Baba Amte यांच्या Biopic नंतर आता BJP चे Dynamic Leader आणि Former Dy. Chief Minister of Maharashtra Late Gopinath Munde यांच्यावरील Sangharshyatra हा बहुचर्चित आणि बहु विलंबित मराठी सिनेमा अखेर प्रदर्शित होतो आहे. Sakar Raut दिग्दर्शित या सिनेमात Gopinath Munde यांचा College च्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. Gopinath Munde यांची भूमिका अर्थात Sharad Kelkar याने साकारली आहे. सोबत Shruti Marathe, Pritam Kagne यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

तीन वेगवेगळे सिनेमे तुमच्यासाठी आहेत, तुम्ही कोणता पाहणार ते तुम्हीच ठरवा आता.

Upcoming Marathi Movies:

21st April: Shivya, Shur Amhi Sardar. 5th May: Rayrand 12th May: Chi v Chi. Sou. Ka. 26nd May: Tatava, 2nd June: Muramba & FU, Upcoming Gulabjaam, Gopya.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

Friday Filmy War – Box office Hit होणार का ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.