Friday Filmy War : प्रेक्षकांचं प्राधान्य कोणाला ???


Friday Filmy War 14th July 2017

Hrudayantar प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला. या चित्रपटाने किती कमाई केली कल्पना नाही, पण सर्व प्रेक्षकांना या चित्रपटाने भाऊक नक्कीच केलं. त्याच बरोबर MOM हा चित्रपट खास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण नेहमी प्रमाणे आजच्या Friday सोबतही आलेले आहेत, नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला ! आज 4 सिनेमे प्रदर्शित होत आहेत. मराठीमध्ये Lapachhapi आणि Kaay Re Rascalaa तर हिंदीमध्ये Jagga Jasoos आणि Shab असे एकूण 4 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

चला तर मग CafeMarathi सोबत थोडं-फार जाणून घेऊयात त्या सिनेमांबद्दल…

Lapachhapi | लपाछपी

Lapachhapi हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेण्यात या चित्रपटाचा Trailer यशस्वी ठरला. या चित्रपटामध्ये एक जोडपं एका अशा नव्या ठिकाणी राहायला जातं ज्या ठिकाणी भूतांचा प्रभाव असतो. जोडप्यातील पुरुषाची व्यक्तिरेखा Vikram Gaikwad आणि स्त्री-व्यक्तिरेखा Pooja Sawant ह्यांनी निभावली आहे. Pooja Sawant जी चित्रपटामध्ये 8 महिन्यांची गरोदर आहे, तिचा आपल्या न जन्माला आलेल्या बाळाचा जीव वाचावण्यासाठीचा संघर्ष म्हणजे Lapachhapi !!! या चित्रपटामध्ये Vikram Gaikwad, Pooja Sawant सोबत Usha Naik आणि Anil Gawas देखील दिसणार आहेत. या चित्रपटाच्या कथेचं लेखन आणि दिग्दर्शन Vishal Furia यांनी केलं असून या चित्रपटाचे निर्माते Jitendra Patil & Aroona B Bhat हे आहेत.

Kaay Re Rascalaa | काय रे रास्कला

Priyanka Chopra आणि DR. Madhu Chopra यांचा हा निर्माता म्हणून Ventilator नंतरचा हा दुसरा सिनेमा आहे. ह्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा Maharashtrain आणि South Indian संस्कृतीच्या मिश्रणातून तयार होणारा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथेचं लेखन आणि दिग्दर्शन I. Giridharan Swamy यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला Gaurav Ghatnekar, Bhagyashree Mote, Nikhil Ratnaparkhi, Akshar Kothari, Supriya Pathare आणि Kunicka Sadanand यांची वर्णी लागलेली दिसेल.

Jagga Jasoos | जग्गा जासूस

Bollywood ने जवळ जवळ 3 वर्षे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे Ranbir Kapoor आणि Katrina Kaif चे चाहते खुश असतीलंच !!! Jagga Jasoos चित्रपटामध्ये Jagga म्हणजेच Ranbir आपल्या वडिलांच्या शोधात असतो. वडिलांचा शोध घेता घेता तो कसा वेग-वेगळ्या रोमांचक गोष्टींमध्ये गुंतत जातो आणि रहस्यांचा उलगडा होत जातो हे एका विनोदी पद्धतीने दाखवले जाणार आहे. आपल्याला या चित्रपटामध्ये Ranbir Kapoor, Katrina Kaif यांच्यासोबत Sayani Gupta, Saswata Chatterjee आणि Saurabhh Shukla Screen Share करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या कथेचं लेखन आणि दिग्दर्शन Anurag Basu यांनी केले आहे.  Ranbir Kapoor, Anurag Basu, Siddharth Roy Kapur आणि Jamal Araissi या सर्वांनी Jagga Jasoos ची निर्मिती केली आहे.

Shab | शब

Shab हा चित्रपट Stragglers  च्या संदर्भात आहे, जे आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शहरात येतात, त्यांच्यासोबत घडणाऱ्या गोष्टी आणि त्यांना भेटणारी वेगवेगळी व्यक्तिमत्वे ही आपल्याला Shab मध्ये पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला Raveena Tandon, Arpita Chatterjee, Ashish Bisht, Gaurav Nanda, Simon Frenay आणि Areesz Ganddi ही Star-Cast पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन Onir यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती Sanjay Suri आणि Onir यांनी केली आहे.

प्रेक्षकांना आज बरेच Interesting असे Options Available आहेत. पाहूयात आता प्रेक्षक कोणाला पाहिलं प्राधान्य देतात ते !!!

Upcoming Marathi Movies :

21th July 2017 (Manjha, Bus Stop, Bhetli Tu Punha, Lipstick Under My Burkha, Munna Michael)

28th July 2017 (Shentimental & Mala Kahich Problem Nahi, Indu Sarkar, Mubarakan)

4th August 2017 (Bhikari, Jab Harry Met Sejal)

11th August 2017 (Kachha Limbu, Toilet: Ek Prem Katha)

18th August 2017 (Haseena Parkar, Bareilly Ki Barfi)

25th August 2017 (A Gentleman, Babumoshai Bandookbaaz)

8th September 2017 (Dry Day & The Silence)

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : प्रेक्षकांचं प्राधान्य कोणाला ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.