Friday Filmy War || बहुरंगी शुक्रवार


Friday Filmy War 16th June 2017

या Friday ला मराठीत दोन वेगवेगळे विषय असलेले सिनेमे आले आहेत. TTMM (टीटीएमएम) आणि Machivarla Budha (माचीवरला बुधा) तर हिंदी मध्ये उल्लेख करावा लागेल तो Bank Chor (बँक चोर) चा.

TTMM (टीटीएमएम) :

Watch Upcoming Marathi Movie, Trailer On CafeMarathi App and Website

Lalit Prabhakar आणि Neha Mahajan यांची जोडी असलेला TTMM सिनेमा आजपासून तुमच्या भेटीला आला आहे. लग्नातून पळून आलेल्या Lalit ची भेट Neha सोबत अचानक घडते. Neha सुद्धा पळून आलेली आहे. दोघे भेटतात आणि गोष्ट पुढे जाते. असे काहीसे सिनेमाचे कथानक आहे. Chi Sou Ka…नंतर Lalit चा हा दुसरा मराठी सिनेमा आहे. Tv चा चांगला Fan Following त्याला आहे, तो सिनेमात किती वळतो हे या सिनेमातून समजणार आहे. Lalit सोबत सिनेमात Vidyadhar Joshi, Savita Prabhune, Bharat Ganeshpure, Sagar Karande, Satish Pulekar, Seema Deshmukh यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. Kadambari Kadam Special Appearance मध्ये आहे. कथा, पटकथा आणि संवाद Tejpal Wagh यांचे असून दिग्दर्शक Kuldeep Jadhav आहेत.

Machivarla Budha (माचीवरला बुधा) :

Gopal Nilakantha Dandekar यांच्या अजरामर कादंबरीवर आधारित माचीवरला बुधा देखील आजपासून तुमच्या भेटीला आला आहे. झाडं, पानं, फुलं, वेली, पशु, पक्षी, नदी, नाले, जंगल अशा निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणारा हा सिनेमा आव्हानात्मक प्रयत्न आहे. पक्ष्यांनी गायलेले यात एक गाणे पाहणे हा देखील सुखद अनुभव असणार आहे. Vijaydatta या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. निसर्ग प्रेमी माणसाची ही कथा आहे. Pratap Gangavne यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. प्रेक्षक सिनेमाला कसे प्रतिसाद देतात हे पाहणे गरजेचे आहे.

Bank Chor (बँक चोर) :

Bank Chor ही बँक लुटणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट आहे. Riteish Deshmukh, Sahil Vaid, Bhuvan Arora हे तीन मित्र आणि एक पोलीस अधिकारी अर्थात Vivek Oberoi. Riteish आणि Vivek म्हणजे सिनेमा हा Comedy आणि Funny असलाच पाहिजे. पण हा सिनेमा म्हणजे चोर-पोलिसांचा खेळ आहे. Bumpy हे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. मराठी आणि हिंदी पैकी आता प्रेक्षक कुणाला पसंती देतात ते लवकरच समजणार आहे.

Upcoming Marathi Movies :

30th June 2017 (Andyacha Funda, Ringan)

7th July 2017 (Condition Aply, Hrudayantar, Chandrabhaga)

14th July 2017 (Kay Re Rascala, Lapachapi)

21th July 2017 (Manjha, Bus Stop, Bhetli Tu Punha)

28th July 2017 (Kachha Limbu)

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..

CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War || बहुरंगी शुक्रवार

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.