Friday Filmy War : Box Office वर मराठीची परीक्षा : निकाल प्रेक्षकांच्या हातात…


Friday Filmy War 2nd June 2017…

आजचा शुक्रवार खूप महत्वाचा आहे, तो यासाठी की, आज मराठीत F.U. आणि Muramba हे दोन मोठे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत आणि हिंदीत देखील अनेक छोटे मोठे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत, त्यात उल्लेख करावा त्यापैकी म्हणजे Dobaara आणि Dear Maya. अहो मराठी आणि हिंदीत जशी आज गर्दी आहे तशी इंग्रजीमध्ये देखील आज खास असं काही आहे ते म्हणजे Baywatch. बघुया प्रेक्षक मराठीत या दोघांना किती प्रतिसाद देतात ? की हिंदी आणि इंग्रजीकडे वळतात ? बघा CafeMarathi चा Friday Filmy War मध्ये सर्व काही Update.

F.U.

Akash Thosar चा Makeover, 14 गाणी अशा Mahesh Manjrekar च्या महत्वाकांक्षी F.U. कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कॉलेज विश्वाभोवती गुंफण्यात आलेली ही आजच्या तरुण पिढीची कथा आहे. तरुणांना आकर्षित करतील असे हिंदी आणि मराठी संवाद या सिनेमात आहे. Salman Khan ने गायलेले गाणे असे सर्व Element यात आहेत. सिनेमातुन Satya Manjrekar याचे देखील नशीब आज खुलणार आहे. Akash Thosar, Sanskruti Balgude, Satya Manjrekar, Shubham Kirodian, Mayuresh Pem, Pawandeep, Vaidehi Parshurami, Isha Koppikar, Boman Irani, Mahesh Manjrekar, Medha Manjrekar, Chetan Hansraj, Kashmira Shah, Anand Ingle, Bharti Achrekar, Madhav Deochake, Sharad Ponkshe, Sachin Khedekar, Ashwini Ekbote, Radhika Vidyasagar यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षक या सिनेमाला काय कौल देतात हे काही दिवसातच समजणार आहे.

Muramba

Amey Wagh, Mithila Palkar, Chinmayee Sumit आणि Sachin Khedekar यांच्या प्रमुख भूमिका असलेला Muramba सुद्धा आजच प्रदर्शित झाला आहे. नात्यातला मुरांबा हळुवार उलगडत जाणारी ही गोष्ट प्रेक्षकांना किती आकर्षित करते हे देखील आज समजणार आहे. दिग्दर्शक Varun Narvekar यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. मराठी प्रेक्षकांना दोन Option आहेत आज मराठी सिनेमा बघायला.

Dobaaraa

हिंदीमध्ये अजूनही भयपट Huma Kureshi, Saqib Saleem, Lisa Ray यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका असलेला आणि 2017 मधील पहिला Horror सिनेमा म्हणून Promote करण्यात आलेला Dobaara आज प्रदर्शित झाला आहे. Huma आणि Saqib या सिनेमात भाऊ बहिणी दाखवण्यात आले आहेत. जे एका घरातील भयावह आरश्याचा पाठलाग करतात. Prawaal Raman हे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

Dear Maya

बऱ्याच दिवसांनी Manisha Koirala हिचे सिनेमात पुनरागमन झाले आहे ते Dear Maya सिनेमातून. या सिनेमाच्या लेखिका आणि दिग्दर्शक Sunaina Bhatnagar आहेत. एकाकी जीवन जगणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यात आनंद द्यावा या हेतूने दोन मुली तिला खोट्या नावाने पत्र लिहून चकित करतात. परंतु पुढे काही वेगळेच घडते असे काही कथानक या सिनेमाचे आहे. सिनेमात Manisha सोबत Madhia Iman, Shreya Chaudhari यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.

Baywatch

Bollywood Actress Priyanka Chopra च्या Baywatch सिनेमाची अनेक प्रेक्षक वाट बघत होते. आज हा सिनेमा देखील भेटीला आला आहे. सिनेमात Priyanka सोबत Dwayne Johnson, Alexandra Daddario, Ilfenesh Hadera यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. Beach वरील ललनांचे आकर्षक रूप भारतीय प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार हेच या सिनेमाचे प्रमुख आकर्षण असू शकते.

आता यापैकी तुम्ही काय पाहणार ते ठरवा…आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आम्हाला खालील Comment Box मध्ये.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : Box Office वर मराठीची परीक्षा : निकाल प्रेक्षकांच्या हातात…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.