Friday Filmy War – सिनेमांची जत्रा !!!


आजचा Friday म्हणजे सिनेमाची जणू जत्राच. Baghtos Kay Mujra Kar आणि Fugay सुरु असतांना (खरंच चालताय का हे सिनेमेत्यात नव्याने चार मराठी आणि पाच हिंदी सिनेमाची भर पडली आहे. म्हणजे भरभराट. पण ही भरभराट Box Office वर व्हायला हवी. Ranjan, Hakka, Gaon Thor Pudhari Chor आणि Zenda Swabhimanacha या चार मराठी सोबत The Ghazi Attack, Wedding Anniversary, Irada, Running Shadi आणि Mona Darling हे हिंदी सिनेमे आज Release झाले आहेत.

The Ghazi Attack

War Movies म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतात ते J.P. Datta यांचे War सिनेमे. २९७१ च्या भारत – पाक युद्धाच्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा. Rana Daggubati, Taapsee Pannu, Kay Kay Menon आणि Atul Kulkarni यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. Telugu आणि Hindi अशा दोन्ही भाषेत हा सिनेमा Release होतो आहे. Hindi साठी Amitabh Bachchan यांनी तर Telugu साठीChiranjeevi यांनी निवेदन केले आहे. एक सशक्त War Movie पाहण्याचा पर्याय म्हणून हा सिनेमा असू शकतो.

Wedding Anniversary

Nana Patekar मुख्य भूमिकेत आहेत यापेक्षा दुसरे कोणतेही विशेष या सिनेमात दिसून येत नाही. किमान Trailer पाहून तरी असेच वाटते आहे. गोव्याच्या निसर्गरम्य ठिकाणी ते दोघे भेटतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यातला तो म्हणजे Nana Patekar आणि ती म्हणजे Mahie Gil. याशिवाय Shruti Marathe देखील आहे या सिनेमात याबद्दल अलीकडेच समजले.

Irada

Naseeruddin Shah, Arshad Warsi, Divya Datta, Sharad Kelkar, Sagarika Ghatge अशी तगडी starcast असलेला irada म्हणजे Eco Thriller सिनेमा. Thrill चा अनुभव घ्यायचा असेल तर हा सिनेमा पहायला हरकत नाही.

Ranjan

सिनेमाचा trailer पाहून कदाचित teenager love story वाटणारा हा Ranjan हा सिनेमा अखेरीस ऐतिहासिक घटनांकडे घेऊन जाणारा वाटतो.Yash Kulkarni, Gauri Kulkarni सोबत Bhau Kadam, Bharat Ganeshpure आणि Viduadhar Joshi यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. पहायचा की नाही हे तुम्ही ठरवा.

Gaon thor Pudhari chor

निवडणूक आणि प्रचाराची गर्दी आता सगळीकडेच पहायला दिसते आहे. याचा मुहूर्त साधत अस्सल गावच्या राजकारणाचा विनोदी अंगाने मागोवा घेणारा गांव थोर पुढारी चोर हा सिनेमा देखील आजपासूनच येत आहे. Digambar Naik, Prema Kiran, Chetan Dalvi इ. कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

 Hakka

गावच्या राजकीय पुढाऱ्याच्या एकुलती एक मुलीचे नक्षलवाद्यांकडून अपहरण केले जाते. यातून मुलीची सुटका आणि त्यांची मागणी यावर बेतलेला सिनेमा म्हणजे हक्क. Milind Gawali, Smita Shewale यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

 Running Shaadi

Running Shadi या शब्दातच सिनेमाची गोष्ट दडलेली आहे. प्रेमात घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न करण्याऱ्यांसाठी दोन तरुण website सुरु करतात. युवकांची पसंत ठरलेली ही website पालकांची डोकेदुखी ठरते. पुढे काय घडते त्यासाठी सिनेमा पहावा लागेल. सिनेमात Amit sadh आणि Taapse Pannu यांची प्रमुख भूमिका आहे.

या Friday ला तुमच्याकडे खुप option आहे. तुम्हाला कोणता सिनेमा पहायचा ते तुम्ही ठरवा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War – सिनेमांची जत्रा !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.