Friday Filmy War : मराठी रिंगणात सरस कोण ठरणार ?


Friday Filmy War 30th June 2017

आज 30 June Tubelight लावून एक आठवडा झाला, पण तिचा प्रकाश मात्र सगळीकडे पोहोचताना आपल्याला

दिसत नाही. प्रेक्षकांचा तर अपेक्षा भंग झालाच आहे पण Bhaijaan चा सुद्धा झाला आहे ! पण Show Must Show On असं म्हणत प्रत्येक Friday प्रमाणे आजही नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत ! मागच्या आठवड्यात Tubelight मुळे दुसरा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. पण या Friday ला Ringan आणि Andya Cha Funda असे दोन मराठी सिनेमे आहेत तर हिदीत Ek Haseena Thi Ek Deewana Tha हा उल्ल्रेख न करण्यासारखा सिनेमादेखील आज शर्यतीत आहे. त्यामुळे एकूण 3 नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आणि सोबतीला आहेच Tubelight !

Ringan | रिंगण

Friday Filmy War

Watch Friday Filmy War On CafeMarathi App

Ringan या चित्रपटाची प्रदर्शित होण्याआधीच सगळीकडे चर्चा आहे आणि ती असायलाही हवी. Ringan चित्रपटाची 63 व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपट या विभागामध्ये निवड झाली. एवढेच नाही तर 53 व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्र दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट बालकलाकर या विभागामध्ये निवड झाली आहे.

हा चित्रपट आहे बाप-लेकाच्या संघर्षाचा. Shashank Shende आणि Sahil Joshi हे चित्रपटाचे Lead Actors असून हेच दोघे अनुक्रमे बाप-लेकाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात Shashank Shende आपल्या घर आणि शेतासाठी तर Sahil Joshi हा त्याच्या आईसाठी संघर्ष करतात. चित्रपटाबद्दल जास्त काही न सांगितलेलंच बरं. एक सुखद आनंदाचा धक्का नक्कीच रिंगण तुम्हाला देईल.Makarand Mane या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. Suhas Shirsath, Umesh Jagtap, Shantanu Gangane, Umesh Jagtap, Abhay Mahajan यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. Rohit Nagbhide यांचे संगीत या सिनेमाला लाभले आहे.

Andya Cha Funda | अंड्याचा फंडा

Friday Filmy War

Santosh Shetty दिग्दर्शित आणि Vijay Shetty निर्मित Andya Cha Funda हा मराठी चित्रपट देखील आज प्रेक्षकांना साद घालायला आलेला आहे. चित्रपट आहे 2 मुलांच्या निखळ मैत्रीचा ! Andya आणि Fandya असं त्या दोन्ही पात्रांची नावं आहेत. Andya शांत, सभ्य,संस्कारी, हुश्शार आणि चांगल्या घरातला तर Fandya बरोब्बर त्याचा विरोधाभास! गरीब घरातला तोही एकदम मस्तीखोर. दोघांची मैत्री अगदी घट्ट. पण Fandya चा मृत्र्यू होतो आणि सुरु होतो तो Andya आणि Fandya च्या मैत्रीचा खरा प्रवास. Fandya ची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी Andya आणि Fandya चं भूत असे दोघंही कोकणात जातात आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा करताना आपल्याला दिसतात. यात Andya आणि Fandya ला Vasanti नावाची एक मुलगीही मदत करते.

या चित्रपटात आपल्याला Arun Nalawade, Deepa Parab-Chaudhary, Atharva Suresh Bedekar, Shubham Parab, Mrunal Ravindra Jadhav, आणि Sushant Shelar काम करताना दिसणार आहेत. आता हे पाहणं गरजेच ठरेली Andya आणि Fandya ची मैत्री प्रेक्षकांना किती भावते ते…

Upcoming Marathi Movies :

7th July 2017 (Condition Aply, Hrudayantar, Chandrabhaga)

14th July 2017 (Kay Re Rascala, Lapachapi)

21th July 2017 (Manjha, Bus Stop, Bhetli Tu Punha)

28th July 2017 ( Shentimental & Mala Kahich Problem Nahi)

4th August 2017 (Bhikari)

11th August 2017 (Kachha Limbu)

8th September 2017 (Dry Day & The Silence)

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : मराठी रिंगणात सरस कोण ठरणार ?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.