Friday Filmy War 6 January 2017 !!!


नवीन वर्षाची दमदार सुरुवात – दुहेरी लढत

२०१७ या नवीन वर्षाच्या पहिल्याच शुक्रवारी एक नव्हे तर दोन दमदार असे मराठी सिनेमे Release होत आहेत. एक म्हणजे Zee चा Ti Sadhya Kay Karte आणि Anup Jagdale यांचा Zhala Bobhata. दोन्ही सिनेमे खूप वेगवेगळ्या विषयांचे आहेत. दोघांचे प्रेक्षक देखील वेगवेगळे आहेत. तरी पाहणे उत्सुकतेचे ठरेल की ग्रामीण भागातील प्रेक्षक अधिक पसंती देतो की शहरी भागातील प्रेक्षक अधिक पसंती देतो. महत्वाचे म्हणजे डिसेंबर अखेरीस आलेला Dangal अजूनही तुफान गर्दीत सुरु आहे. म्हणजे यावेळी तीन Option आहेत. Audience ठरवतील त्यांना काय पहायचे ते…

Ti Sadhya Kay Karte

ti-saddhya-kay-karte-new-marathi

गेल्या वर्षाची म्हणजेच 2016 ची सुरुवात तुम्हाला आठवते आहे की नाही? काय राव कमाल करता बुआ. Natasamrat या Zee च्या सिनेमाने तर मराठी सिनेमाची दमदार सुरुवात झाली होती. यावेळी पण Opening Batsman प्रमाणे Zee २०१७ साठी नवीन सिनेमाची मेजवानी घेऊन आले आहे. Ti Sadhya Kay Karte असं या सिनेमाचं नाव आहे. Satish Rajwade दिग्दर्शित या सिनेमात Ankush Chaudhary, Abhinay Berde, Hriditya Rajwade, Tejashree Pradhan, Aarya Ambekar, Nirmohi Agnihotri यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मंडळी नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की सिनेमात काय असेल. फक्त बघायची इच्छा आहे की ते कसं दाखवलं आहे. Laxmikant Berde यांचा मुलगा या सिनेमातून पदार्पण करतो आहे हे एक प्रमुख आकर्षण देखील आहेच. गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील मराठीची दमदार सुरुवात होईल. अशी अपेक्षा करुया….

Zhala Bhobata

zala

Touring Talkies चा प्रदीर्घ अनुभव असलेल्या Anup Jagdale चा Zhala Bobhata हा दिग्दर्शनातला पहिलाच प्रयत्न आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याला Dilip Prabhavalkar, Sanjay Khapre, Bhau Kadam, Teja Deokar, Kamlesh Sawant अशी तगडी Starcast मिळाली आहे. एका गावात असलेल्या एका गुपीत गोष्टीचा छडा लावण्याचे नाट्य यात आहे असे सिनेमाचे ट्रेलर पाहून वाटते आहे. विशेष बाब म्हणजे Release आधीच Bollywood Director Rohit Shetty याने हा सिनेमा पाहिला आहे. याचा तो हिन्दी Remake करणार आहे अशी जोरदार चर्चा आहे.

तर बघुया या वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी Release होणाऱ्या या दोन्ही सिनेमांचे भविष्य काय ठरते.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War 6 January 2017 !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.