मराठीतील दोन दिग्गज एकत्र !!!


National Award Winner Director Gajendra Ahire यांच्या सिनेमातून Nagraj Manjule अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. दोन दिग्गज दिग्दर्शक एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी Nana Patekar आणि Mahesh Manjrekar हे Natsamrat सिनेमासाठी एकत्र आले होते. हे दोघे एकत्र येऊन सिनेमा पूर्ण होणार की नाही अशी चर्चा होती. परंतु सिनेमा झाला आणि तुफान चालला देखील. आता Nagraj Manjule देखील एक संवेदनशील दिग्दर्शक आहे आणि Gajendra Ahire देखील एक संवेदनशील दिग्दर्शक आहेत. Gajendra Ahire यांच्या दिग्दर्शांत Nagraj Manjule यांनी कसे काम केले असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सिनेमाचे नाव आहे – The Silence. या सिनेमाबाबत Gajendra Ahire यांनी Cafemarathi सोबत सवांद साधला. त्याचाच हा इतिवृत्तांत…

एका परिणामाची गोष्ट – Gajendra Ahire

आपल्या समाजात आणि आपल्या आसपास घडत असणाऱ्या घटनांना सिनेमात यथार्थपणे वास्तववादी रुपात मांडण्याचा प्रयत्न नेहमीच Director Gajendra Ahire यांनी केला आहे. यावेळी ते घेऊन आले आहेत असाच एक सिनेमा जो आपल्या सर्वाच्याच आसपास घडत असतो. या सिनेमाबद्दल Cafemaratathi सोबत बोलताना ते म्हणाले की, The Silence हा सिनेमा म्हणजे एका परिणामाची गोष्ट आहे. एका कुटुंबात एक घटना घडते आणि त्याचा परिणाम त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर कसा होतो हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

Nagraj Manjule यांची भूमिका

latest entertainment news in marathi

यापूर्वी Nagraj Manjule यांनी Highway आणि Baji या मराठी सिनेमात अभिनय केला आहे. या सिनेमात Nagraj Manjule एक वास्तववादी पुरुषाच्या व्यक्तिरेखेत आहेत. आपल्या समाजात आपल्या आसपास अशी माणसंं आपल्याला नेहमीच दिसत असतात. जी खरतरं सर्वसामान्य असतात पण त्यांच्यात काहीतरी गूढ हे असतेच. ते सर्वांनाच समजते असे नाही. Nagraj Manjule यांना अशा प्रकारच्या भूमिकेत पाहणे प्रेक्षकांना एक सुखद अनुभव असणार आहे. Nagraj Manjule यांच्या सोबत काम करण्याबद्दल Garendra Ahire सांगतात कि, Nagraj Manjule हे देखील Director असले तरी प्रत्येक Director चा सन्मान करणारे आहेत.

                        Upcoming Marathi Movies Trailers Watch On CafeMarathi Mobile App

मराठीतला हा The Silence सिनेमा पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. International Film Festival मध्ये देखील या चित्रपटाने चांगलीच वाह वा मिळवली आहे.

Comments 0

Leave a Reply

मराठीतील दोन दिग्गज एकत्र !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.