Gashmeer Mahajani ची परदेश वारी…


Gashmeer Mahajani – Leading Marathi Actor Travelling Abroad For Most Of His Movie Shoots…

1975 मध्ये Zunj या मराठी चित्रपटातुन Ravindra Mahajani नावाच्या Superstar ने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करुन आपल्या नावाचा अक्षरशः दबदबा निर्माण केला. तेव्हाही आणि आजही One Of The Most Good Looking Leading Actor In Marathi Films म्हणून Ravindra Mahajani ना ओळखलं जातं.

असंच काहीसं Gashmeer Mahajani सोबत होताना दिसतय. Gashmeer Mahajani हा Ravindra Mahajani चा मुलगा, अर्थात मग तो Good Looking असणारच त्यात काही वादच नाही. पण सध्या Gashmeer ती चर्चा रंगण्याचं कारण त्याचे Good Looks नसून त्याच्या सतत होणा-या परदेशी वा-या आहे. Gashmeer Mahajani म्हणजे परदेशात सर्वाधिक Shooting केलेला एकमेव मराठी अभिनेता अशी चर्चा सद्ध्या मराठी Industry मध्ये रंगताना दिसतेय.

Gashmeer Mahajani

अभिनेता Gashmeer Mahajani  ने 2015 मध्ये Carry On Maratha चित्रपटातून Entry केली. Gashmeer Mahajani  ला मराठी चित्रपटसृष्टीत 2 वर्ष पुर्ण होऊन त्याचे 4 चित्रपट देखील Release झाले. 2 वर्षामध्ये चित्रपटाच्या Shoot साठी Gashmeer 5 देशांमध्ये गेला होता. Amol Shetage दिग्दर्शित One Way Ticket चित्रपटाच्या मागणीनूसार Gashmeer Mahajani  ने Italy, Spain आणि France या तीन देशामध्ये तर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या Rubik’s Cube चित्रपटाच्या Shooting साठी Slovenia, Italy आणि Switzerland येथे जावे लागले. करीयरच्या सुरूवातीच्या 2 वर्षातच 5 देशांमध्ये शुटींग करणारा Gashmeer Mahajani एकमेव अभिनेता आहे आणि ही बाब त्याच्या Carrier साठी महत्वाची आहे असं म्हणावंच लागेल,  कारण अजून तरी कोणाच्याही नावावर अशा प्रकारची कामगिरी नाही.

Gashmeer Mahajani Abroad Shoot

Gashmeer वरील दोन्ही चित्रपटांसाठी प्रत्येक देशात किमान आठ दिवस राहून आलाय. Gashmeer ला त्याच्या अनुभवाबद्दल विचारलं असता तो सांगतो की, Shooting साठी गेलेल्या परदेशांमध्ये त्याला Slovenia मधील Piran तर Italy मधील Bard शहर सर्वात जास्त आवडले. Gashmeer Piran मधल्या आठवणी सांगताना म्हणतो की, Piran समुद्राकाठी वसलेलं शहर आहे आणि Gashmeer समुद्राला लागुनच असलेल्या हॉटेलमध्ये राहात होता. Shoot नंतर समुद्राकाठी फिरायला आणि अथांग पसरलेल्या क्षितीजाकडे पाहायला त्याला आवडायचे तर सुंदर वारसा लाभलेल्या Italy च्या Bard शहरामधील गल्ल्यांमधून फिरताना Gashmeer ला Godfather सिनेमातल्या Sicilianu शहराची आठवण व्हायची.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Gashmeer Mahajani ची परदेश वारी…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.