The Ghazi Attack Movie Review 3/5


A Complete War Film – Ghazi Attack

सिनेमाच्या गोष्टीत India आणि Pakistan दोघे आहेत. युद्धजनिक परिस्थिती. पण यावेळी युद्ध जमीन किंवा आकाशात नसून पाण्यात आहे. तापट स्वभावाचा लेफ्टीनन कमांडर राजा विजय सिंग (Kay Kay Menon) याला एक गुप्त अशी मोहिम देण्यात आली आहे. त्याचा तापट स्वभाव पाहता त्याच्यासाठी लेफ्टीनन कमांडर अर्जुन वर्मा (Rana Daggubati) ची नेमणूक करण्यात आलेली आहे. या दोघांच्या भिन्न स्वभावात सेतूचे काम करतो एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर देवराज (Atul Kulkarni). First Half मध्ये या तिघांची केमेस्ट्री भरपूर रंगतदार दिसून येते. खरा सिनेमा घडतो तो, Second Half मध्ये.

बुद्धीबळाच्या पटावर खेळतांना शत्रूचे मनसुबे ओळखणे हेच त्यांचे खरे कसब आहे. सिनेमात पुढे नेमके काय घडते? यांच्या वैयक्तिक मतप्रवाहात सिनेमाचा मुख्य प्रवाह म्हणजे युद्ध होते का ? आणि कसे होते ? यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागणार आहे.

Ghazi Attack सिनेमा म्हणजे १९७१ च्या Ghazi Attack आणि त्यातील रहस्यमय घटना यांचा आढावा. एकीकडे Vikrant S-2 होता तर दुसरीकडे Pakistani Pns Ghazi. अशी रंगत यात बघायला मिळेल. दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा आहे असं मुळीच वाटत नाही. युद्धपटासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याने बारकाईने विचार केलेला पडद्यावर दिसून येतो. Kay Kay Menon चा अभिनय या सिनेमाची सर्वात जमेची बाजू आहे. भारतात आजवर जेवढे म्हणून युद्धपट झाले होते त्यातील सर्वोत्तम सिनेमा म्हणजे Ghazi Attack. एकदा नक्कीच बघायला हवा असा सिनेमा.

Cafemarathi कडून या सिनेमाला तीन टाळ्या !!!

cafe-marathi-red-png

बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

The Ghazi Attack Movie Review 3/5

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.