Do You Know ??? Who is in Golmaal 4???
Rohit Shetty चा Golmaal पुन्हा येतोय आपल्या भेटीला… पण या Golmaal मध्ये कोण कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का??? नाही… ना तेच तर CafeMarathi तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग पाहूया CafeMarathi सोबत या Golmaal मध्ये कोण कोण आहेत???
Ajay Devgn, Parineeti Chopra, Arshad Warsi, Shreyas Talpade, Tusshar Kapoor, Kunal Khemu आणि Tabu हे आपल्याला या Golmaal च्या Series मध्ये दिसणार आहे. तर या सिनेमाचं Direction Rohit Shetty च करणार आहे.
नुकतीच या सिनेमाची संपूर्ण Team Hyderabad ला रवाना झाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही Team Hyderabad ला का रवाना झाली असेल??? अहो Rohit Shetty म्हणजे प्रत्येक गोष्ट Larger Than Life असलचं पाहिजे. म्हणूनच ही Team Golmaal च Title Song Shoot करायला Hyderabad ला गेली आहे.
हे Title Track Compose S. Thaman केलं आहे तर Kumaar यांनी Lyrics तयार केलेआहेत. या Title Track मध्ये 1000 Dancers असणार आहेत तर Choreographer Ganesh Acharya आहेत आणि तसही आपल्याला कुठेही निराशा होणार नाही याची काळजी Rohit Shetty असल्यावर करायची गरजच नाही. हा सिनेमा Rohit Shetty Picturez Association with Reliance Entertainment आणि Mangal Murti Films या Banner खाली असणार आहे. तर आता आपल्याला वाट पहावी लागेल दिवाळी ची कारण Golmaal 4 हा दिवाळी मध्ये Release होणार आहे.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0