हा! मी मराठा!! …२६ जानेवारीपासून


Haa Mee Maratha Upcoming Marathi Movie…

कॉलेज जगतातील अनेक आठवणी आपल्या मनात आयुष्यभर घर करून असतात. कॉलेज आणि कॉलेजचे दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. मग त्या मित्रांच्या गोष्टी असोत किंवा शिक्षकांच्या असोत..आपण नंतर कितीही वर्षांनी नक्कीच त्या आठवतो. अशाच प्रकारचे कथानक असलेला अॅक्शनपट हा! मी मराठा येत्या २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. निर्माते Amruta Rao, Akash Rao, सहनिर्माते Mohan Sachdev यांनी आपल्या Spandan Films आणि Remolo Entertainment निर्मितीसंस्थे अंतर्गत या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे असून या सिनेमात Aninket Vishwasrao आणि Priyanka Yadav यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यांच्या सोबत Vishal Thakkar, Yatin Karyekar, Priya Berde, Jaywant Wadkar, Ashish Pawar, Savita Pravin, Megha Ghade आणि Bhushan Kadu आपल्याला दिसणार आहेत.

Milind NarayanGuru Sharma यांनी सिनेमाला संगीत दिले असून गाण्यांना Vaishali Samant, Kailash Kher, Shhan, Sunidhi Chauhan या गायकांचा आवाज लाभला आहे. कथा Niharikaयांची असून पटकथा आणि सवांद Pradip Rane यांची आहे. सिनेमाची गोष्ट शिवा पाटीलच्या भोवती गुंफण्यात आली आहे. साधाभोळा असला तरी हा शिवा हुशार आहे. त्याच्या आईच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तो मुंबईतल्या महाविद्यालयात प्रवेश घेतो आणि तिथूनच या सिनेमाची सुरुवात होते. कॉलेजमधील गंमतीजंमती सोबत अनेक गोष्टी या सिनेमात बघायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवून शिवाच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळते. शिवा अन्यायाविरुद्ध लढा द्यायला तयार होतो आणि पुढे काय होते त्यासाठी सिनेमा बघावा लागणार आहे.

शिवरायांचा इतिहास आणि त्याचा शिवाच्या जीवनावर कसा परिणाम घडून येतो हे पाहण्यासाठी तुम्हाला “हा! मी मराठा!!” सिनेमा पाहावा लागेल.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

हा! मी मराठा!! …२६ जानेवारीपासून

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.