असा आहे Bollywood Actors च्या चित्रपटांचा निकाल !!!


प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला यश अपयशाला सामोरे जावे लागते. सिनेक्षेत्र देखील यासाठी अपवाद नाही. एखादा सिनेमा आला म्हणजे तो Hit किंवा Flop तर होणारच. Bollywood मधील कलाकारांनी जे सिनेमे केले त्यापैकी काही सिनेमे Hit झाले तर काही सिनेमांना तितकेसे यश मिळाले नाही. चला तर मग CafeMarathi सोबत जाणून घेऊया कोणत्या कलाकारांचे किती सिनेमे ठरले Hit आणि किती ठरले Flop.

Salman Khan

Bollywood चा Sultan म्हणजेच आपल्या सगळ्यांचा आवडता Salman Khan याने 1998 मध्ये पहिल्यांदा Biwi Ho To Aisi मध्ये Supporting Actor म्हणुन काम करून Bollywood मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने 74 Movie मध्ये काम केले त्यापैकी 30 सिनेमा हे Hit ठरले.

Ranbir Kapoor

Ranbir Kapoor याने आपल्या Acting Career ची सुरवात 2007 पासून केली. त्याचा पहिला सिनेमा म्हणजे Sawariya 10 वर्षाच्या Acting Career मध्ये त्याने 14 Films केल्या त्यापैकी 7 films  त्याच्या Hit ठरल्या.

Ranveer Singh

Ranbir Singh याने 2010 मध्ये Yash Raj चा Band Baja Barat हा Movie करून आपल्या Career ची सुरवात केली. त्यासाठी त्याला Film Fame मध्ये त्याच्या पदार्पणासाठी Best Male चे Award देखील मिळाले. आतापर्यंत त्याने 9 Films केल्या त्यापैकी 4 Films या Hit ठरल्या.

Hrithik Roshan

Hirit Roshan याने २००० साली Kaho Naa Pyar Hai हा Hit Cinema करून Bollywood मध्ये पदार्पण केले. त्याने एकूण 22 Films केल्या यापैकी 11 Fims या Hit ठरल्या.

Aamir Khan

Mr.Perfectionist म्हणून Bollywood मध्ये ओळखला जाणारा आपला लाडका अभिनेता Aamir Khan हा त्याच्या Outstanding Performance मुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. असे असून देखील या 33 वर्षात त्याने 40 सिनेमे केले त्यापैकी 14 सिनेमे Hit ठरले .

Ajay Devgan

Bollywood मधील प्रसिद्ध अभिनेता Ajay Devgan याने 100 अधिक Films केल्या त्यापैकी फक्त 14 Films Hit ठरल्या.

Akshay Kumar

Bollywood चा Khiladi म्हणून ओळखला जाणारा Akshay Kumar. तो एक उत्तम अभिनेता आहे या बाबत काही शंकाच नाही. त्याने  त्याचा Film Career मध्ये एकूण 110 Films केल्या त्यापैकी 29 Films Hit झाल्या.

Shah Rukh Khan

Bollywood चा बादशहा Shah Rukh Khan याने 1992 मध्ये Deewana हा सिनेमा करून Bollywood मध्ये पदार्पण केले. त्याने आपली 25 वर्ष Bollywood मध्ये घालवली. या 25 वर्षात त्याने 59 films केल्या त्यापैकी 29 या Hit ठरल्या.

Varun Dhawan

Varun Dhawan हा Bollywood मधील असा एकमेव कलाकार आहे. ज्याने 1-2% नाही तर पूर्ण 100% Hit सिनेमे दिले आहे. विशेष म्हणजे  आतापर्यंत त्याने 8 सिनेमे केले जे सगळे Hit ठरले.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

असा आहे Bollywood Actors च्या चित्रपटांचा निकाल !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.