ही Life तुम्ही जगलात का ??? – Boyz


Hostel Life in Boyz Marathi Movie…

मुल आईच्या पोटातून जन्म घेऊन आल्यानंतर त्याला सर्व आई शिकवते, मुल शाळेत जायला लागल्यावर शाळेत त्याला शिक्षक शिकवतात, मग कॉलेजमध्ये त्याला Professor शिकवतात परंतु मुलांच्या आयुष्यात शिकवणारा सर्वात मोठा सहभाग हा Hostel चा असतो. अरे आठवतात का तुला आपले ते Hostel चे दिवस काय धमाल करायचो ना आपण? असे सवांद अनेक वर्षांनी जुने मित्र भेटल्यावर नक्कीच येतात. आता पुन्हा एकदा ती Hostel ची धमाल, गंमत अनुभवता येणार आहे, Boyz  या सिनेमातून. 8 सप्टेंबर रोजी हा सिनेमा Release होत आहे.

Supreme Motion Pictures Pvt Ltd. या निर्मितीसंस्थे अंतर्गत निर्माते Lalasaheb Shinde आणि Rajendra Shinde यांनी निर्माण केलेल्या Boyz या सिनेमाचे प्रस्तुतकर्ता प्रसिद्ध संगीतकार Avadhoot Gupte आहेत. Vishal Sakharam Devrukhkar दिग्दर्शित या सिनेमात Santosh Juvekar, Zakir Hussain, Vaibhav Mangle, Shilpa Tulaskar, Sharvari Jeminis, Parth Bhalerao, Sumit Shinde, Pratik Lad, Bhau Kadam यांच्या प्रमुख भुमिक आहेत. Boyz सिनेमाबद्दल दिग्दर्शक Vishal Sakharam Devrukhkar सांगतात कि…

Boyz ही खरंतर एक पालक असलेल्या मुलाची गोष्ट आहे. जो खूप मॅकेनिकल जगायला लागला आहे. त्याच्या जगण्यातला आनंद हरवला आहे. अशावेळी त्याच्या Hostel मध्ये दोन अवली मुलं येतात आणि सिनेमाची गोष्ट वळण घेते. या वळणात तो आनंदात जगायला शिकतो. Hostel जीवनातील त्याच्या गमतीजमती त्याला खूप काही शिकवून जातात. त्याच्या आयुष्यात आलेली ती दोन मुलं त्याचं सर्व आयुष्य बदलून टाकतात. Hostel हे सिनेमातील महत्वाचं पात्र आहे. Hostel मधून मुलं अनेक गोष्टी शिकतात. सर्वप्रथम जबाबदारी आणि सर्व कामं स्वतः करायची तर सवय लागतेच पण सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्यात आणि एकत्र जगण्यातली मज्जा Hostel शिवाय दुसरीकडे कुठे नाही. हेच तुम्हाला या सिनेमातून बघायला मिळेल.

ते पुढे सांगताट की, Boyz सिनेमा खऱ्या अर्थाने सर्वांच्या आत दडलेला एक Boy शोधण्याचा प्रयत्न आहे. आपल्या प्रत्येकात एक Boy आहे त्याला त्याची ओळख करून देत आयुष्य आनंदात जगायला लावणे हेच या सिनेमातून आम्हाला सांगायचे आहे. सिनेमातील लग्नाळू हे गाणं सध्या खूप गाजतंय. लोकांना जसं गाणं आवडतंय तसा सिनेमा देखील नक्की आवडणार अशी आम्हाला खात्री आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
1
Cute
Lol Lol
1
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

ही Life तुम्ही जगलात का ??? – Boyz

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.