Hrithik Roshan चे मराठीत पदार्पण !!!


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गेली काही वर्ष खूप चांगले विषय सिनेमासाठी हाताळले गेले आहेत. Balgandharva, Natrang, Natsamrat, Ventilator, Katyar Kaljat Ghusali यांसारख्या चित्रपटाच्या विषयामुळे तसेच अभिनेत्यांचे अभिनय, त्यांची काम करण्याची स्पूर्ती एकंदरीतच प्रेक्षक सकारात्मक दृष्टीने मराठी चित्रपट सृष्टीकडे बघत आहे.

तसेच आता Bollywood मधील मंडळी देखील मराठी चित्रपट सृष्टीकडे वळताना आपण बघत आहोत. अगदी छोटासा Role का होईना किंवा Direction आणि Production मधून तरी Bollywood च्या प्रसिद्ध हस्ती मराठीकडे त्यांचा कल दिसत आहे. Priyanka Chopra ने Production मधून Ventilator या मराठी सिनेमामध्ये पदार्पण केले. तर Salman Khan ने Lay Bhaari चित्रपटामध्ये छोटासा Role केला. त्याचप्रमाणे Bollywood चा Handsome Hunk एका मराठी चित्रपटामधून आपल्या समोर येणार आहे. चला तर मग पाहूया Cafemarathi सोबत कोण आहे तो Handsome Hunk…

Latest Entertainment News in Marathi on CafeMarathi App and Website

नुकताच Hrudayantar या मराठी चित्रपटाचा मुहूर्त Shahrukh Khan च्या हस्ते पार पडला. या चित्रपटाचे Director सुप्रसिद्ध Fashion Designer Vikram Phadnis हे आहेत. मुहूर्ताच्या वेळी Arjun Kapoor देखील उपस्थित होता. Subodh Bhave आणि Mukta Barve हे दोघ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर आता या चित्रपटामध्ये आपल्याला Handsome Hunk Hrithik Roshan हा देखील दिसणार आहे. काय झालं??? खर वाटत नाहीये का??? पण हि बातमी खरी आहे. Hrithik Roshan या चित्रपटामधून मराठीमध्ये पदार्पण करणार आहे. Hrithik Roshan चा गाजलेला चित्रपट Krish यातली Krish हीच भूमिका तो या चित्रपटामध्ये साकारणार आहे.

आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि, Hrithik Roshan ला मराठी बोलता येतं?? तर या वर देखील प्रेक्षकांना एक सुखद दक्का मिळेल असे या चित्रपटाचे Director Vikram Phadnis यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर Bollywood ची Choreographer Farah Khan देखील या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा Choreography करणार आहे.

Farah Khan ने याआधी Aga Bai Arechya या मराठी चित्रपटासाठी Cham Cham Karta या गाण्यावरील Dance ची Choreography केली होती. Subodh आणि Mukta हे दोघं आपल्या भूमिकेला पूर्णतः न्याय देतीलच पण उत्सुकता आहे ती Hrithik Roshan या चित्रपटामध्ये कसे काम करेल.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Hrithik Roshan चे मराठीत पदार्पण !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.