काय आहे नाव??? Imtiaz च्या Next Movie चं???


Imtiaz Ali’s Next Upcoming Film !

मोठ मोठ्या Stars चे चित्रपट चित्रपटगृहात येण्याच्या अगोदरच प्रसिद्धी झोतात येतात. Movie च्या Shooting पासूनच त्या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोचलेली असते. असंच काहीसं दिग्दर्शक Imtiaz Ali याच्या आगामी  चित्रपटासंदर्भात होताना दिसतंय. हो, तुम्हांला खबर मिळालीच असेल की Shah Rukh Khan आणि Anushka Sharma चा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. Imtiaz ने चित्रपटाचे नाव देखील बाहेर कोणाला कळू दिले नेव्हते. याच कारणामुळे तुमच्यासाठी आज CafeMarathi घेऊन आले आहे, Imtiaz Ali च्या त्याच चित्रपटाची बातमी !!!

चला तर मग पाहूयात CafeMarathi सोबत Imtiaz Ali दिग्दर्शित नवीन चित्रपटाबद्दलची बातमी…..

Imtiaz Ali's Next Upcoming Film !

Watch Bollywood Upcoming Movie News in Marathi on CafeMarathi App & Website

Imtiaz Ali ने स्वतःच्या Instagram Account वर एक Post टाकली ज्यामुळे सगळीकडे Imtiaz Ali च्या Upcoming Movie संदर्भात चर्चेचं वादळ उठलं. Post देखील तितकीच धमाकेदार होती कारण Imtiaz Ali च्या Upcoming Movie मध्ये Shah Rukh Khan आणि Anushka Sharma ही जोडी सगळ्यांना एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. Imtiaz Ali ची Instagram Account वरील Post ही आणखी कोणती नसून त्याच्या येणाऱ्या चित्रपटाच्या Poster संदर्भातली होती.

Imtiaz Ali's Next Upcoming Film !

Imtiaz Ali यांनी आतापर्यंत 6 Movies केले आहेत आणि Shah Rukh Khan ची Imtiaz Ali सोबतची ही पहिली तर Anushka Sharma सोबतची तिसरी movie आहे. Shah Rukh Khan आणि Anushka Sharma शेवटचे प्रेक्षकांना Jab Tak Hai Jaan या चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. Imtiaz Ali च्या या नवीन चित्रपटाचे नाव आहे “Jab Harry Met Sejal”. या चित्रपटाचे नाव हे बऱ्यापैकी Imtiaz Ali याच्याच आधीच्या म्हणजे Jab We Met या चित्रपटाच्या नावासारखे आहे. आपल्याला चित्रपटात Shah Rukh Khan पंजाब मधील Tourist Guide ची भूमिका करताना दिसेल आणि Anushka एका गुजराती व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

Imtiaz Ali's Next Upcoming Film !

एक मात्र नक्की Jab Harry Met Sejal या चित्रपटाच्या चर्चा खूप रंगताना दिसतायत. अर्थात चित्रपटात SRK आहे, मग चर्चा तर होणारच!!! आता वाट आहे, ती Jab Harry Met Sejal या चित्रपटाच्या चित्रपटाची!

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

काय आहे नाव??? Imtiaz च्या Next Movie चं???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.