Jab We Met ने केलं Anushka ला प्रेरित !!!


Jab We Met Inspired Anushka Sharma !!!

Jab We Met हा चित्रपट, प्रेक्षकहो तुम्हाला आठवतच असेल. या चित्रपटाला तरुणांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं होतं ! याच चित्रपटानंतर Shahid Kapoor आणि Kareena Kapoor यांचं Break-Up झालं खरं, पण या चित्रपटामुळेच Shahid आणि Kareena या दोघांचीही जोडी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याचं श्रेय जेवढं Kareena आणि Shahid च्या Acting ला आहे तेवढंच दिग्दर्शक Imtiaz Ali ला देखील आहे. Jab We Met या चित्रपटानंतरच दिग्दर्शक Imtiaz Ali च्या नावाचा देखील गवगवा झाला. आता प्रेक्षकहो तुम्ही विचार कराल की CafeMarathi इतकं का Jab We Met बद्दल बोलतंय ! अहो प्रेक्षकहो Bollywood च्या आघाडीच्या Actress नी Jab We Met बद्दल स्तुती सुमने उधळली आहेत, त्या मुळेच तर CafeMarathi आज ही बातमी घेऊन आले आहे.

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात कोणत्या Bollywood अभिनेत्रीने Jab We Met बद्दल काय म्हटलं आहे ते !!!

Jab We Met Inspired Anushka Sharma

अहो प्रेक्षकहो निमित्त होतं Jab Harry Met Sejal या चित्रपटाचं ! हा चित्रपटदेखील Imtiaz Ali यांनीच दिग्दर्शन केलं आहे. Jab Harry Met Sejal या चित्रपटामध्ये King Khan-Shah Rukh आणि Anushka Sharma हे Lead Actors आहेत Rab Ne Bana Di Jodi या Hit चित्रपटानंतर हे दोघं Jab Tak Hai Jaan या चित्रपटासाठी एकत्र आले होते. Jab Tak Hai Jaan नंतर हा Shah Rukh आणि Anushka Sharma चा पहिलाच चित्रपट आहे.

Jab We Met Inspired Anushka Sharma

आता मुद्द्याचं म्हणजे Anushka ला जेव्हा Jab Harry Met Sejal या चित्रपटाबद्दल विचारलं गेलं तेव्हा Anushka म्हणाली की, “मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत दिग्दर्शक Imtiaz Ali यांचा Jab We Met चित्रपट पाहण्यासाठी गेली होते. तो चित्रपट पाहून मी इतकी प्रभावित झाले होते की, माझंही असं स्वप्न बनलं होतं की मीही अशाच एका चित्रपटात काम करावं. दिग्दर्शक Imtiaz Ali सोबत काम करावं.” Anushka ने Imtiaz Ali च्या Jab We Met बद्दल खूप तारीफ केली. Jab We Met चित्रपटसृष्टीत जोमात काम करण्यासाठी मी प्रेरित झाले, असं अनुष्का म्हणते. Imtiaz सोबत काम करण्याचं Jab We Met पाहताना पाहिलेलं स्वप्न आज Jab Harry Met Sejal या चित्रपटामुळे पूर्ण झालं हे सांगायला ती विसरत नाही.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Jab We Met ने केलं Anushka ला प्रेरित !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.