आता John ने देखील मराठी सिनेमामध्ये पाउल टाकले…


John Abraham Produce Marathi Movie… Savita Damodar Paranjpe…

मागील काही वर्षांपासून आपण अनेक Bollywood Stars मराठी सिनेसृष्टीकडे वळताना बघत आहोत. त्यातील बरेसचे Actor हे मराठी सिनेमाच्या निर्मितीकडे वळले. Akshay Kumar, Ajay Devgn, Priyanka Chopra या Bollywood Actors नि अभिनयासोबतच आपली निर्मितीबाबतची खुबी देखील प्रेक्षकांसमोर आणली. प्रेक्षकांनी देखील त्याच्या निर्मितीला योग्य प्रकारे दाद दिली. आता याच मराठीमध्ये येणाऱ्या नवीन Bollywood Producer च्या यादीत आणखी एक नाव जोडलं जातंय ते म्हणजे John Abraham.  John ने Produce केलेला मराठी सिनेमा लवकरचं येत आहे. काय मग जाणून घ्यायचंय ना John च्या नव्या कोऱ्या मराठी सिनेमाचं नाव? चला तर मग CafeMarathi सोबत जाणून घ्या John च्या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमाच्या निर्मितीविषयी.

John Abraham new marathi movie

Savita Damodar Paranjpe या नावाच्या चित्रपटाची निर्मिती आपला John Abraham करणार आहे. याआधी या नावाचे मराठीत नाटक सुद्धा आले होते ज्यात Reema Lagoo यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. John च्या या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरवात झाली आहे. अशी माहिती त्याने स्वत: Twitter वरून दिली. चित्रपटाच्या सेटवरील पहिल्या दिवसांपासून मी कथेच्या प्रेमात पडलोय आणि अखेरीस मला चित्रपटाची निर्मिती करण्याची संधी मिळाली. हे सांगून त्यांनी आपला आनंद Twitter वरून व्यक्त केला. दगा देणाऱ्या पुरुषाचा एक महिला कशाप्रकारे सूड घेते अशा पद्धतीचे काहीसे हे कथानक या सिनेमाचे असेल. John च्या या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन Swapna Waghmare यांनी केले असून.

John Abraham new marathi movie

Subhodh Bhave, Rakesh Bapat, Trupti Tordmal, Pallavi Patil, आणि Angad Mhaskar या सिनेमात आपल्याला दिसतील. John ने याआधी Bollywood मध्ये 2012 मध्ये आलेला Vicky Donner या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन संदेश देत चित्रपट निर्मितीची सुरवात केली. John ने Madras Cafe, Rocky Handsome, Force 2 यासारख्या दर्जेदार सिनेमांची निर्मिती केली, या सिनेमांनी Box Office वर देखिल उत्कृष्ट कमाई केली. John ने याआधी केलेल्या सिनेमांची कथानके हि एकापेक्षा एक होती. प्रत्येक सिनेमांचे विषय हे वेगळे होते. John ने आपल्या निर्मितीतून प्रत्येक विषय प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडले. Bollywood मधला एक यशस्वी Actor आणि Producer ची जादू मराठी सिनेसृष्टीत देखील चालते का ??? हे त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच कळेल.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

आता John ने देखील मराठी सिनेमामध्ये पाउल टाकले…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.