Kaabil Bollywood Movie Review 4/5


काळोखात प्रेमाची Journey – Kaabil

Rohan Bhatnagar (Hrithik Roshan) आणि Supriya Sharma (Yami Gautam) यांची दृष्टिहीन प्रेमकथा म्हणजे Kaabil. दोन्ही एकमेकांना पाहू शकत नाही तरीही ते दोघे आनंदात असतात. अशा त्यांच्या आनंदी जीवनाच्या वाटेवर एक भयानक घटना घडते. सुप्रियावर रेप होतो. पोलिस मदत करण्याऐवजी Rohan लाच उलट सुलट प्रश्न विचारतात. अखेर Rohan बदला घेण्याचे ठरवतो. तो पुढे काय आणि कसं करतो यासाठी तुम्हाला सिनेमा पाहायला जावं लागेल हो.

बदला घेणं हे सिनेमासाठी नवी गोष्ट नाही पण इथे बदला असा माणूस घेतोय जो एक अंध आहे. सिनेमात Korean आणि Hollywood सिनेमाची झलक दिसते. सिनेमात thrill, romance आणि songs असं सर्व यात आहे. Rohan एक Dubbing Artist आहे तर Supriya ही Piano वाजवते.

काबिल करता Hrithik खरोखर काबिल आहे. त्याने छान अभिनय केला आहे. प्रियकर म्हणून त्याची सहज भावना आणि बदला घेतांना त्याचा खतरनाक किलिंग अंदाज खरोखर लाजवाब आहे. Yami सुंदर दिसली आहे तर Aadarsh छोट्या रोल मध्ये ठीक वाटला आहे.

तांत्रिकदृष्ट्या सिनेमा चांगलाच जमलाय. Sudeep Chatterjee चा camera आणि Resul Pookutty यांच्या sound ने अजूनच रंगत वाढवली आहे. तर दुसरीकडे Rajesh Roshan यांनी जुन्या जमान्यातील Hit सारा जमाना आणि दिल क्या करें नवीन रुपात आणण्याचा प्रयत्न इतका यशस्वी वाटला नाही.

CafeMarathi कडून Kaabil साठी चार टाळ्या…

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Kaabil Bollywood Movie Review 4/5

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.