Kaccha Limbu | Movie Review 3/5


नात्यांच्या परीक्षेत Prasad चं यशस्वी पाउल…
सिनेमाची गोष्ट 1980 तील एका कुटुंबाभोवती गुंफण्यात आली आहे.त्यांना एक मतीमंद मुलगा आहे. एक मतीमंद मुलगा जन्माला आल्यावर आई-वडिलांची होणारी तारेवरची कसरत या सिनेमात दाखवण्यात आली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी दिग्दर्शकाने बारकाईने दाखवल्या आहेत. नात्यामध्ये प्रेम आहे, वेळीस राग देखील आहे तरीही ती जपायची भावना देखील दिसून येते. हे अगदी उत्तम रित्या दिग्दर्शक Prasad Oak यांनी त्याच्या दिग्दर्शातून दाखवले आहे. Sonali Kulkarni, तसेच आत्तापर्यंत दिग्दर्शकाच्या भूमिकेत असलेले Ravi Jadhav प्रथमच एक अभिनेता म्हणून आपल्या समोर आले आहेत. त्यांचा अभिनय पाहून ते वाटत नाही हि गोष्ट वेगळी. Manmeet Pem ची भूमिका लक्षात राहणारी आहे. तसेच Sachin Khedekar यांनीही त्यांच्या व्यक्तिरेखेस न्याय दिला आहे.
या सिनेमात आपल्याला Sonali Kulkarni, Ravi Jadhav, Sachin Khedekar, Manmeet Pem आणि Anant Mahadevan मुख्य भूमिकेत दिसून येतात. या सिनेमाचं दिग्दर्शन Prasad Oak यांनी केलं आहे. पटकथा आणि संवाद Chinmay Madlekar यांनी लिहिलेले आहे. तर संगीत Rahul Ranade यांचे आहे. Kaccha Limbu हि मूळ कथा मराठी लेखक जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कादंबरी ऋणानुबंध वर आधारलेली आहे.
Chinmay Madlekar लिहिलेल्या संवादातून प्रत्येक Character लक्षात राहते. संगीत देखील सिनेमाला साजेसे आहे.

CafeMarathi कडून Kaccha Limbu ला तीन टाळ्या 👏🏻👏🏻👏🏻!!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
1
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

Kaccha Limbu | Movie Review 3/5

log in

Become a part of our community!

reset password

Back to
log in

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.