या Kapoor’s आणि Khan’s ने दाखवली नाही कमाल…


Bollywood मध्ये Kapoor आणि Khan या Surname ना जास्त भाव दिला जातो, हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. Rishi Kapoor, Shashi Kapoor ते आत्ताचे Ranbir Kapoor, Salman Khan, Aamir Khan या दिग्गज कलाकारांच्या अभिनयामुळे Khan आणि Kapoors ना जास्त महत्त्व दिले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का??? Bollywood मध्ये अशी देखील काही मंडळी आहेत. ज्यांचे Surname Kapoor आणि Khan असून सुद्धा त्यांना मात्र भाव मिळाला नाही. काय म्हणता तुम्हाला हे माहिती नाही? CafeMarathi तुम्हाला आज सांगणार आहे कोणते आहेत हे Kapoor & Khans ज्यांची जादू प्रेक्षकांवर चालली नाही.

Zareen Khan

Watch Trending Bollywood News and Gossip in Marathi on CafeMarathi 

Zareen Khan  हिने Bollywood मध्ये Salman Khan सोबत Veer या चित्रपटातून पदार्पण केले. Salman Khan असून सुद्धा कथानकात दम नसल्याने तिचा हा पहिलाच चित्रपट Box Office वर आपटला. त्यानंतर ती Wajah Tum Ho या सिनेमाच्या मुख्य भूमिकेत दिसली. परंतु त्यानंतर आजवर तिला कोणता तसा मुख्य भूमिकेचा किरदार मिळाला नाही.

Faisal Khan

Faisal Khan याची नाव तरी माहित आहे का तुम्हाला??? हा खरतरं Aamir Khan चा भाऊ परंतु तो Aamir सोबत काही मोजक्याच सिनेमात दिसला. Khan Surname असून देखील Faisal ने Bollywood मध्ये तेवढे नाव देखील कमावले नाही.

Aaditya Roy Kapoor

Aashique 2 नंतर Aaditya ने सर्वच चित्रपट Flop दिले. त्याचा तसा बघायला दिला तर खूप मोठा चाहता वर्ग आहे. अजून जरी एखादा त्याने Hit सिनेमा दिला तर त्याचा प्रेक्षकवर्ग नक्कीच खुश होईल.

Arbaaz Khan

Arbaaz Khan याला आपण सध्याच्या काळात प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणूनच ओळखतो. त्याने याआधी Bollywood मध्ये Acting केली खरी परंतु त्याचा अभिनयात जम तसा बसला नाही.

Tusshar Kapoor

आठवतो का तुम्हाला Mujhe Kuch Kehna Hai हा सिनेमा??? या सिनेमातून Tusshar ने Bollywood मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने बरेच चित्रपट केले. परंतु ते सिनेमे Box Office वर काही चालले नाहीत. पण Golmaal Series मधील त्याची भूमिका नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

या Kapoor’s आणि Khan’s ने दाखवली नाही कमाल…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.