मेरा बेटा अब बड़ा हो गया है !!!


Karan Deol Made His Debut in His Father’s Next Film….

सिनेसृष्टीमध्ये पिढ्यानपिढ्या काम करणारी खूप उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्यात जास्त नावाजलेले घराणे म्हणजे The Kapoor या कुटुंबातील नवी पिढी सध्या सिनेसृष्टीमध्ये काम करताना दिसत आहे. आता तर ही सुरुवात झाली आहे. कारण आता आपल्याला पडद्यावर दिसणार आहे Sunny Deol चा मुलगा Karan Deol. आज CafeMarathi तुम्हाला हेच सांगणार आहे. चला तर मग पाहूया Karan Deolला या रुपेरी पडद्यावर कोण घेऊन येत आहे???

Karan Deol ला Launch करायला Zee Studio ने Sunny Deol सोबत हात मिळवणी केली आहे. या आधी Zee Studio आणि Sunny Deol Gadar : Ek Prem Katha या सिनेमासाठी एकत्र आले होते. आता Sunny Deol आपल्या मुलासाठी सिनेमा तयार करणार आहे. Pal Pal Dil Ke Paas असे या सिनेमाचे नाव असणार आहे, सिनेमाचे Shooting सुरु करण्यात आले आहे. या सिनेमाचे Direction स्वत: Sunny Deol करणार आहे. पाहिलीत आपल्या मुलाला या सिनेसृष्टीत आणण्यासाठी एका बापाची धडपड. Twitter वर “करण का शूट पर पहला दिन। मेरा बेटा अब बड़ा हो गया है” असे Emotional Caption देऊन Sunny Deol ने आपल्या मुलासोबत सिनेमा करत आहे असे जाहीर केले होते.

Karan Deol आता सिनेसृष्टीत येत आहे, म्हणजे Deol घराण्याची तिसरी पिढी सिनेसृष्टीत पाय ठेवत आहे. Dharmendra ने त्याच्या काळात प्रेक्षकांना खूप चांगले चित्रपट दिले होते, त्यानंतर त्यांची मुलं म्हणजेच Sunny Deol आणि Bobby Deol यांनी फारसे सिनेमे केले नाही पण, जे केले ते Hit मात्र झाले. आता उत्सुकता आहे ती Karan Deol आपल्या आजोबांवर जात आहे की, आपल्या बाबा आणि काका वर जात आहे. या सिनेमाचे नाव देखील Dharmendra च्या एका सिनेमातील गाण्याचे शीर्षक आहे. Pal Pal Dil Ke Paas हा सिनेमा Love Story वर आधारित आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

मेरा बेटा अब बड़ा हो गया है !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.