Karan वडिलांची कोणती इच्छा करतोय पूर्ण ???


Which Of His Father’s Wishes is Karan Fulfilling ???

Sridevi चा MOM काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. MOM मधील Sridevi च्या कामामुळे सगळीकडे सध्या तिचीच चर्चा पहायला मिळतेय आणि Sanjay Dutt त्याच्यावर बनवण्यात येणाऱ्या Biopic मुळे सध्या चर्चेत आहे. याच्या व्यतिरिक्तही आता Sridevi आणि Sanjay हे दोघंही पुन्हा एकत्र येणार असल्याचं बोललं जातंय ! अहो खरंच ते दोघंही एकत्र येणार आहेत. याचं कारण जरा वेगळंच आहे ! यासाठीच तर CafeMarathi तुम्हाला ही बातमी सांगण्यासाठी आज आले आहे !

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात नक्की कोणत्या कारणासाठी Sridevi आणि Sanjay एकत्र येतायत !!!

Sridevi आणि Sanjay एकत्र येण्याचं कारण आहे Dharma Production. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की Sridevi आणि Sanjay चा एकत्र असलेला शेवटचा चित्रपट देखील Dharma Production चाच होता, जो 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाचं नाव Gumraah असं होतं.
Karan Johar या चित्रपटाची निर्मिती करत असून, Karan च्या वडिलांची ही संकल्पना आहे. Karan ती आता चित्रपटाच्या स्वरूपात सादर करणार आहे. याच करणामुळे Karan साठी हा चित्रपट Special आहे. या चित्रपटासाठी 
Sridevi, Sonakshi Sinha, Varun Dhawan and Alia Bhatt यांच्याशी चित्रपटासंदर्भात बोलणी झालेली आहे. आता Sanjay Dutt ला देखील एका Role साठी विचारण्यात आलेले आहे. हा चित्रपट एक Partition Drama असेल असे सांगितले जातेय.

सर्व गोष्टी ठरवून झाल्यानंतर चित्रपटाच्या Shooting ची सुरुवात ही पुढच्या वर्षी सुरु होणार अशी शक्यता वर्तवली जाते आहे. बऱ्याचशा मंडळीना माहितीही नसेल की Sridevi आणि Sanjay जवळजवळ 25 वर्षांनंतर एकाच चित्रपटामध्ये एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन Abhishek Varman हा करणार असून यानेच Dharma Production चा 2 States हा चित्रपटदेखील दिग्दर्शित केला होता.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे Karan आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करू पाहतोय, कदाचित यासाठी आणि Dharma Production सोबत असलेल्या जुन्या मैत्रीच्या संबंधांमुळे देखील Sridevi आणि Sanjay हे दोघेही पुन्हा एकत्र येत असतील.

आता हे पाहणं गरजेचं ठरेल की Karan साठी जरी हा सिनेमा भावनिकदृष्ट्या Special असला तरीही प्रेक्षकांना तो किती भावतो हे तो चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल!!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Karan वडिलांची कोणती इच्छा करतोय पूर्ण ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.