सुखी घराचा कानमंत्र ‘खोपा’ (Khopa Marathi Movie)


सिनेमा म्हणजे मनोरंजन असले तरी तो समाजाचा आरसा आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी सिनेमात दाखवल्या जातात. घर तयार होतं ते कुटुंबातील सदस्यांनी आणि सर्व सदस्य मनाने एक असतील तर ते घर सुखी घर समजले जाते. पण आज परिस्थिती खूप वेगळी आहे मोठ्या शहरात आपल्या शेजारी कोण राहतं आपल्याला माहित नाही आणि गावी सख्खे भाऊ एकमेकांशी बोलत नाही. पण त्याउलट रक्ताच्या नात्यांपेक्षा दूरचे मित्र अधिक घट्ट असतात. लेखक दिग्दर्शक डॉ.सुधीर निकम यांनी देखील असाच एक विषय आपल्या खोपा या सिनेमातून मांडला आहे. २६ मे पासून खोपा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Vikram Gokhale, Yatin Karyekar, Bharat Ganeshpure, Sankarshan Karhade, Aishwarya Tupe, Ruplakshmi Chaugule, Chetan Pawar, Siddheshwar Zadbuke, Prashant Jadhav, Sanjay Bhure, Pramod Satpute, Vinita Sanchiti, Gautami Devsthali आणि Sudhir Nikam यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाबद्दल लेखक दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम सांगतात की, माझं सर्व बालपण आणि शिक्षण ग्रामीण भागात झाल्याने मला माणसं समजणं तसं सोपं गेलं. अनेक दिवसांपासून हा विषय माझ्या मनात होता. मग मी आणि अॅड. सुभाष निकम दोघांनी मिळून या सिनेमावर काम सुरु केले. खोपा म्हणजे एक सुंदर अशा घराची आणि आनंदी कुटुंबाची कथा आहे. ज्याप्रकारे पक्षी एक एक काडी जमा करून छोटेसे घरटे बनवते पण असं करत असताना एकही अंड त्यातून पडू देत नाही. म्हणजेच आपल्या कुटुंबातील सदस्याची किती काळजी घेता बघा.

दिग्दर्शनात पदार्पण…

याबद्दल writer, Director Dr.Sudhir Nikam सांगतात की, जेव्हा सिनेमा लिहित होतो तेव्हाच संपूर्ण सिनेमा माझ्याडोळ्यासमोर मला दिसत होता. मग मला आणि सर्वांनाच वाटले की, मी स्वतःच का नाही दिग्दर्शन करू शकत. कारण लेखकच स्वतः दिग्दर्शक असेल तर तो अधिक सशक्तपणे न्याय देऊ शकतो. दिग्दर्शन एक तंत्र आहे. आधी मी या तंत्राचा सहा महिने अभ्यास केला, Story Board तयार करूनच सिनेमा दिग्दर्शित केला. अगदी हिंदीच्या तुलनेत याचे चित्रीकरण झाले आहे. कुटुंबाच्या कथानकासोबत सिनेमात एक छान अशी Love Story पण आहे जी तुम्हाला बघतांना नक्कीच आवडेल. कारण ती तुम्हाला तुमची वाटेल अशी आहे. सिनेमात दोन गाणी आहेत एक Item Song आहे तर दुसरे Sad Song आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

सुखी घराचा कानमंत्र ‘खोपा’ (Khopa Marathi Movie)

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.