Bollywood ची Love… शादी आणि जुदाई…


आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे कि, Bollywood मध्ये Actor- Actreses चे अनेकदा प्रेमसंबंध जुळतात. बऱ्याचदा ते फेलही ठरतात. इथे तर दिवसाला Breakup-Patch Up होत राहतात. त्यामुळे कोणता Actor कोणत्या Actreses किंवा Model सोबत Engage आहे? हे जाणून घ्यायची उत्सुकता  आपल्या सर्वांनाच असते. हो… ना? सध्याच्या Cool Bollywood Stars च्या Affairs ची Controversy तर रोजच तुमच्यापर्यंत पोहचतच असते. पण; आज CafeMarathi  Specially तुमच्यासाठी घेऊन आलंय जुन्या काळातल्या Famous  Actor-Actreses च्या Affairs & Marrige ची रंगतदार चर्चा. चला तर पाहूया मग…

Mithun Chakraborty

Disco Dancer Mithun Chakraborty आणि ‘Sridevi’ यांनी वैयक्तिकरीत्या लपवून ठेवलेले आपले प्रेमसंबंध कधीच मान्य केले नाहीत. मात्र; Media ने दोघांच्या Marriage Certificate सहित त्यांचे नाते उघड केल्यामुळे दोघांनाही ते मान्य करण्यावाचून पर्याय उरला नव्हता.

Javed Aktar

1972 मध्ये लेखिका Honey Irani यांच्यासोबत विवाह केल्यानंतर काही काळातच Javed Aktar आणि Honey Irani यांच्यात वाद होऊ लागले. Honey Irani यांनी केलेल्या आरोपानुसार अभिनेत्री Shabana Azmi आणि Javed Aktar यांच्यातील वाढत्या जवळीकतेमुळे दोघांनी आपआपला वेगळा मार्ग निवडला.

Om Puri

हिंदी Movies मधून Famous झालेले Actor Om Puri 1993 मध्ये Nandita Puri यांच्यासोबत विवाहबद्ध झाले. मात्र; त्यांच्या प्रेमाचा हा प्रवास तितकासा यशस्वी ठरला नाही. काही वर्षानंतर ते विभक्त झाले. शिवाय Nandita Puri यांनी त्यांच्यावर Domestic Violence केल्याचा आरोपही केला होता.

Manisha Koirala

Facebook च्या माध्यमातून सुरु झालेली Manisha Koirala आणि Samrat Dahal यांची Love Story हि जास्त काळ रंगली नाही. 2010 मध्ये दोघे विवाहबद्ध तर झाले पण; काही वैयक्तिक मतभेदांमुळे अवघ्या दोन वर्षातच त्यांनी आपला मार्ग बदलला.

Kamal Hassan

Kamal Hassan आणि Sarika Thakur 1988 मध्ये वैवाहीकरीत्या एकत्र तर आले पण; Kamal Hassan यांच्या South Indian Film Actress Gouthami Tadimalla सोबत एकत्र राहण्यावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे 2004 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Mahima Chaudhry

2006 मध्ये Architect Businessman Bobby Mukherjee बरोबर विवाहबंधनात जोडल्या गेलेल्या Mahima Chaudhry चे वैवाहिक जीवन तितकेसे यशस्वी ठरले नाही. काही वर्षातच दोघे वेगळे झाले. सध्या Mahima Chaudhry तिच्या मुलीसोबत (Arianna) विभक्तपणे रहात आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bollywood ची Love… शादी आणि जुदाई…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.