याने स्वतःचे घटवले 85 Kg !!!


He Lost His 85 Kg Weight In 1 Year !!!

प्रेक्षकहो तुम्हाला माहीती आहे ना,  आपले Bollywood Stars स्वतःच्या वजनाच्या बाबतीत किती काळजी घेतात!!! आपले Stars चित्रपटातील कथेच्या मागणीसाठी स्वतःचे वजन वाढवतात आणि कमी देखील करतात. याचं जिवंत उदाहरण म्हणजे Mr.Perfectionist Aamir Khan. पण वाढलेलं वजन कमी करताना खुप मेहनत घ्यावी लागते. आज CafeMarathi वजनाच्या बाबतीत बोलावं लागत आहे. याचं कारण Bollywood मधलं एक असं नाव पुढे आलं आहे, ज्यानी स्वतःमध्ये घडवून आणलेला बदल हा जवळ जवळ अचंबित करणारा आहे.

चला तर मग CafeMarathi सोबत पााहुयात कोण आहे ते व्यक्तिमत्व !!!

Watch Entertainment Gossip in Marathi on CafeMarathi App & Website

“भिकारी” या मराठी चित्रपटाचा Trailer Release झाल्यापासुन या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. Bollywood मधील प्रसिद्ध Choreographer Ganesh Acharya  हा भिकारीचं दिग्दर्शन करत आहे.  Bollywood ची मंडळी मराठीत Entry करतायत हे काही नवीन नाही.  पण Ganesh Acharya मध्ये झालेला एक बदल सर्वांनी पाहीला.  खरं तर तो बदल Ganesh Acharya ने करुन दाखवला आहे.

अहो Ganesh Acharya ने स्वतःचं तब्बल 85 Kg वजन कमी केलं आहे ! झालात ना सुन्न ? एकेकाळी 200 Kg वजन असणा-या Ganesh Acharya चं वजन कमी झाल्याची बातमी स्वतः Ganesh ने Social Media मध्ये स्वतःचे Photos Share करुन दिली आहे. Ganesh ने त्याचं 85 Kg वजन हे एका वर्षात कमी केलं आहे. हे नक्कीच खुुप मेहनतीचं काम आहे जे Ganesh ने जिद्दीने केलं आहे. चित्रपटासाठी वाढवलेलं अथवा कमी केलेलं वजन हे Stars चं Professional Work असतं असं म्हणता येईल. याचे Stars ना पैसे देखील मिळतात, पण Ganesh Acharya ने वजन कमी केले ते त्याच्या आरोग्यासाठी ही महत्वाची बाब आहे ! Hey Bro या चित्रपटासाठी Ganesh ने 40 Kg वजन वाढवलं देखील होतं !

Ganesh ने त्याच्या आरोग्यासाठी घेतलेल्या निर्णयासाठी आणि मेहनतीसाठी CafeMarathi कडून शुभेच्छा !!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

याने स्वतःचे घटवले 85 Kg !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.