Romantic Song ची गंमत …


Majha Elgar Marathi Movie’s Romantic Scene…
Romantic Song पाहणं म्हणजे प्रेक्षकांना मस्तच मेजवानी असते. प्रेक्षकांना आवडेल असंच Romantic Song करण्याचा Filmmakers चा प्रयत्न असतो. अनेकदा यात त्यांना यश देखील मिळते. Hero आणि Heroine च्या या Romantic Song साठी सर्वच उत्सुक असतात, जसे पाहणारे उत्सुक असतात तसेच त्यात काम करणारे देखील उत्सुक असतात. असाच एक गमतीशीर किस्सा Majha Elgar (माझा एल्गार) या सिनेमाच्या Romantic Song च्या चित्रकरणावेळी घडला.
Majha Elgar Marathi Movie's Romantic Scene...
Milind Kamble दिग्दर्शित Majha Elgar सिनेमात Yash Kadam आणि Aishwarya Rajesh हे नायक आणि नायिकेच्या भूमिकेत आहेत. Yash, या Romantic Song चा किस्स्यांबद्दल सांगतो की, तुम्हाला प्रेक्षक म्हणून असे Romantic Song पाहतांना मज्जाच येते, पण आम्हाला कलाकार म्हणून करतांना खूप दडपण असते. Heroine ला समुद्रकिनारी मस्त सायंकाळी बाहुपाशात घेतांना पाहणं तुम्हाला आनंददायी वाटत असेल हो, पण माझ्यासारखा पहिल्यांदाच असे Romantic Song करणारा अभिनेता Solid दडपणात असतो. Majha Elgar सिनेमाचे असेच एक Romantic Song आम्ही Shoot करत होतो. जेव्हा दिग्दर्शकाने सांगितले तेव्हा छान वाटलं पण Shoot च्या वेळी समुद्रकिनारी अनवाणी चालतांना उन्हाचे चटके बसत होते. अशात चेहऱ्यावर Romantic भाव दाखवणे म्हणजे खऱ्या अर्थाने अभिनय करावा लागतं होता.
Majha Elgar Marathi Movie's Romantic Scene...
चेहऱ्यावर खूप घाम आला होता, समुद्राच्या पाण्यात Heroine Aishwarya Rajesh ला उचलून, बाहुपाशात घेऊन, गोल गोल फिरवायचे होते. एक तर समोर सगळे Shooting ची माणसं आपल्याकडे एकटक बघत असतात. त्यात अनेकदा Retake होतात…सगळा मूड पुन्हा आणावा लागतो. कसा बसा अखेर हा तो Scene चित्रित झाला, परंतु मी जेव्हा Aishwarya ला उचलून गोल गोल फिरवत होतो तेव्हा ती काहीतरी सांगत होती, अर्थात ती ओरडतच होती, पण मला वाटले की हा देखील Shoot चा भाग असेल, मी लक्ष दिले नाही, मला Scene लवकर संपवायचा होता. नंतर मला सगळ्यांनी सांगितले की, ती आणि आम्ही सर्व तुला सांगायचा प्रयत्न करत होतो की, तिची हिल्स तुटली आहे. पण मी काही केल्या ऐकत नव्हतो.. असं एकदा नाही तर चार पाच वेळा झालं.. आजही त्या क्षणाची आठवण झाली तर आम्ही सर्व हसत असतो.
Majha Elgar Marathi Movie's Romantic Scene...
Yash Kadam, आपल्या भूमिकेबद्दल सांगतो की, जसा सिनेमात मुक्ताचा प्रवास आहे तसाच माझा म्हणजे मनोजचा देखील प्रवास आहे. एका व्यक्तीला समोर ठेऊन मी ही भूमिका केली आहे. अर्थात एक चौकट होतीच त्यात राहूनच मला ही भूमिका करायची होती. हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. जेव्हा आता १० नोव्हेंबरला तुम्ही हा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, की ती व्यक्ती कोण आहे ते. त्यासाठी तुम्हाला Majha Elgar सिनेमा बघावा लागेल.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Romantic Song ची गंमत …

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.