Manisha Koirala चं Comeback !!!


Manisha Koirala’s Comeback in Dear Maya Movie…

Manisha Koirala ची एक Promising Actress म्हणूनच ओळख आहे. बऱ्याच कारणांमुळे Manisha Koirala ला चित्रपटसृष्टीतून बाहेर पडावं लागलं. सर्वात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे Manisha Koirala ची Cancerच्या आजारामुळे खालावत चाललेली तब्येत…. Manisha Koirala च्या चित्रपटसृष्टीपासून अशा जाण्याने तिचे चाहते बरेच नाराज झाले.  आता आणखी नाराज राहण्याची गरज नाही, कारण CafeMarathi Manisha Koirala च्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहे, एक आनंदाची बातमी!!! Manisha Koirala लवकरच करणार आहे चित्रपटसृष्टीत एक दमदार Comeback! अर्थात Manisha Koirala  इतक्या वेळानंतर तेच करणार आहे जी गोष्टं ती सर्वात प्रभावीपणे करू शकते, ती गोष्टं म्हणजे तिचा अभिनय.

Manisha Koirala's Comeback in Dear Maya Movie...

Manisha Koirala ला Sunaina Bhatnagar च्या ‘Dear Maya’ या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. Manisha Koirala ला नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत असताना आपण पाहिलंय. आताही Manisha Koirala वेगळ्या प्रकारच्या भूमिकेतूनच दिसणार आहे, असा अंदाज बांधला जातोय कारण Teaser च्या सुरुवातीलाच ‘Manisha Koirala Never Seen Before’ असं Title आपल्या समोर येतं.

Manisha Koirala's Comeback in Dear Maya Movie...

‘Dear Maya’ मध्ये Manisha Koirala ही 30शी /35शी मधल्या Mayadevi नावाच्या बाईची भूमिका करते आहे, जी अगदी गूढ पद्धतीने स्वतःचं आयुष्य एकटीच जगत असते. पण Mayadevi वर नजर पडते ती Anna आणि  Ira या शाळेत जाणाऱ्या मुलींची. Mayadevi च्या आयुष्यात काहीतरी रोमांचक घडवायचं असं Anna आणि Ira ठरवतात आणि Mayadevi ला एका काल्पनिक पुरुषाच्या नावाने प्रेमपत्र लिहू लागतात. या सर्वांमुळे Mayadevi च्या वागण्यात एक सकारात्मक बदल Anna आणि Ira ला दिसून येऊ लागतो पण काही वेळानंतर Anna आणि Ira समजतं की Mayadevi खरंच त्या काल्पनिक पुरुषाच्या प्रेमात पडली आहे. Anna ठरवते की Mayadevi ला सर्व खरं खरं सांगून टाकायचं, पण Ira Anna ला थांबवते. Anna हा सगळा प्रकार आपल्या आई- वडीलांना सांगते. Ira पासून लांब राहावं यासाठी Anna ला Boarding School मध्ये पाठवलं जातं आणि Mayadevi त्या काल्पनिक पुरुषाच्या शोधात स्वतःचं सर्वकाही विकून दिल्लीला निघून जाते….

Manisha Koirala's Comeback in Dear Maya Movie...

Boarding School च्या तब्बल 7 वर्षांनंतर Anna Mayadevi आणि Ira च्या शोधात निघते. आता Anna ला Mayadevi चा शोध लागतोय का? हे आपल्याला 2 June ला सिनेमागृहात जाऊनच पाहावं लागेल.

Cancer सारख्या आजाराला हरवल्यानंतर Manisha Koirala चा हा पहिलाच चित्रपट आहे. ‘Dear Maya’ नंतर Manisha Koirala ही Sanjay Dutt च्या Biopic मध्ये Sanjay Dutt  ची आई आणि Legendary Actress Nargis Dutt यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Manisha Koirala चं Comeback !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.