थुकरटवाडीकरांचा मराठी ‘भाऊबली’!!!


Marathi Baahubali in Thukratwadi…

Chala Hawa Yeu Dyaच्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर Maherchi Sadi पासून ते Natsamrat, Sairatपर्यंत आणि हिंदीतील Tirangaa, Dilwale Dulhania Le Jayenge पासून आजच्या Dangalपर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘Baahubali 2’ या चित्रपटाचं मराठमोळं रुप. येत्या सोमवारच्या भागात म्हणजे १२ जूनला रात्री ९.३० वा. झी मराठीवर हे खास स्किट बघायला मिळणार आहे.

‘Baahubali’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नवनवे विक्रम रचले. हा चित्रपट जेवढा लोकप्रिय ठरला त्यापेक्षाही जास्त चर्चिला गेला याचा पुढचा भाग असलेला Baahubali 2 हा चित्रपट. VFX तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि डोळे दिपवणारे साहसदृष्ये ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये ठरली. अजूनही अनेक चित्रपटगृहात Baahubali 2 ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोच आहे. Baahubali 2 ची ही लोकप्रियता बघता थुकरटवाडीकरांनीही मग प्रेरणा घेत ‘भाऊबली हा चित्रपट बनवला. ज्यात Baahubaliच्या मुख्य भूमिकेत Bhau Kadam, Devsena च्या भूमिकेत Shreya Bugde, Bhallal Devच्या भूमिकेत Ankur, Shivgamiच्या भूमिकेत Sagar Karande तिचा पती Bijal Devच्या भूमिकेत Bharat Ganeshpure आणि कटप्पाच्या भूमिकेत Kushal Badrike बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे चित्रपटात Special Effectsचा खास वापर करण्यात आलाय तसाच वापर इथेही दिसणार आहे आणि त्याच्या सोबतीला असेल विनोदाचा जबरदस्त तडका. Baahubali 2 सारख्या कल्पेनेपलिकडच्या चित्रपटाला आपल्या स्किटमध्ये उतरवणं ही कल्पनाही तेवढीच भन्नाट आहे. त्यामुळेच थुकरटवाडीकरांचा हा भाऊबली Chala Hawa Yeu Dya च्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

थुकरटवाडीकरांचा मराठी ‘भाऊबली’!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.