पावसाळ्यातील गप्पा With Vaidehi Parashurami…


Monsoon Chit-Chat With Marathi Actress Vaidehi Parashurami…

दोन दिवस खूप छान पाऊस पडतोय … वातावरण मस्त Enjoy कारावसं वाटतंय… पण आताच्या Busy Schedule मध्ये पाऊस फक्त खिडकी आणि photos मधूनच Enjoy करावा लागतो. आपण मोठे का झालो??? हा प्रश्न सतत अशा छान वातावरणाच्या वेळी प्रत्येकाला पडत असेल. आपलं तरी ठीक आहे हो, कधी तरी निदान वेळात वेळ काढून हे सगळं Enjoy तरी करू शकतो. पण हे Celebrities असं Easily Enjoy, मज्जा-मस्ती करू शकतात का हो??? आपल्या सारखं धो-धो पावसात Specially बाहेर जाऊन चहा-भजीचा आनंद घेणं, पावसात भिजणं… हे सगळं यांना करायला मिळत असेल का??? हे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतीलच ना… Don’t Worry CafeMarathi आहे ना… तुम्हाला सांगायला. CafeMarathi ने खास बातचीत करून जाणून घेतले की मराठी Celebrities पाऊस कसा Enjoy करतात. आजची Celebrity आहे…. चुलबुली, Hot, Youth Icon Vaidehi Parashurami. Kokanastha, Vrundavan आणि नुकताच Release झालेला F.U. या सिनेमांमधून ती वेगवेगळ्या Characters मधून आपल्या समोर आली. चला तर मग जाणून घेऊ CafeMarathi सोबत Vaidehi पावसाळा कसा Enjoy करते.

Watch Monsoon Chit-Chat With Marathi Celebrities in Marathi on CafeMarathi App & Website 

Photo Courtesy : Sonal Jagtap…
CafeMarathi सोबत Vaidehi ने पावसाळ्याच्या आपल्या गंमती जमती Share केल्या आहेत.
Vaidehi सांगते की, शाळेत असताना सगळ्या मित्र-मैत्रिणींसोबत घरी येताना जर एखादं तळं दिसलं की, त्यामध्ये पानांच्या होड्या किंवा कागदाच्या होड्या बनवून खेळायचो. अगदी चिखलात देखील आम्ही खेळलो आहोत. पण, ती आता एकच गोष्ट Miss करतेय की, ही मज्जा तिला आता करायला नाही मिळणार. म्हणजे Vaidehi ने देखील आपल्यासारखीच मज्जा तिच्या लहानपणी केलेली आहे.

पावसाळ्यातला लक्षात राहिलेला दिवस : Vaidehi चा पावसाळ्यात लक्षात राहणारा दिवस म्हणजे 26th July 2005. तो दिवस आपण देखील विसरूच नाही शकत. तेव्हा Vaidehi 7th Std मध्ये होती आणि इयत्ता 7th मध्ये असताना Scholarship असायची तेव्हा तिला Prize Distribution साठी 26th July या दिवशी जावं लागलं होतं. तेव्हा बाहेर पाऊस खूप पडत होता म्हणून 1st Half मध्येच सगळं आटपून ती घरी यायला निघाले होते. Vaidehi सांगते की, त्यादिवशी आम्ही वेळच्या वेळी आटपून घरी आलो म्हणून, नाही तर आम्ही देखील त्या पावसात अडकलो असतो.

Photo Courtesy : Prasad Naik…
Vaidehi ला पावसाळ्यात Mumbai-Pune-Mumbai Express Highway आणि लोणावळ्याच्या रस्त्यावर drive करायला खूप आवडतं. Normally पावसाळ्यात चहा आणि भजी चा Combo ठरलेला असतो. पण Vaidehi ला मात्र पावसात Maggi खायला खूप आवडते.
Vaidehi ला चुलबुली बोलायचे कारण हे की, Vaidehi खूप धडपडी आहे. त्यावर ती असं देखील म्हणते की, धडपडण्याचे जास्त Chances पावसाळ्यात आहेत आणि ती इतकी धडपडी आहे की त्याचं आता तिला काही नवलंच नाही वाटत.

तुम्हाला कसं वाटलं आजचा Monsoon Chit-Chat Article… आम्हाला नक्की सांगा Comment करून…

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

पावसाळ्यातील गप्पा With Vaidehi Parashurami…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.