…यांच्या मृत्यू नंतर झाले यांचे हे सिनेमे Release !!!


सिनेमा कलावंत लक्षात राहतो त्यांच्या सिनेमामुळे आणि काही सिनेमे अजरामर होतात ते कलाकारांमुळे. दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. पण असं देखील बऱ्याचदा घडतं की एक सिनेमा तयार होत असतांनाच अचानक कलाकाराचा मृत्यू होतो. पण show must go on म्हणतं तो चित्रपट पूर्ण होतो आणि कलाकाराचा तो अखेरचा सिनेमा म्हणून आपल्या लक्षात राहतो. CaféMarathi तुमच्यासाठी घेऊन येत आहे, सिने जगतातील अशाच काही कलाकारांच्या मृत्यु नंतर प्रदर्शित झालेल्या त्यांच्या अखेरच्या सिनेमाची गोष्ट….पाहूया कोण आहेत ते कलाकार आणि कोणते आहेत ते सिनेमे.

Meena Kumari

Tragedy Queen म्हणून ओळखली जाणारी 70 च्या दशकात आपल्या अभिनयाच्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी Actress Meena Kumari तुमच्या लक्षात असेलच. Chalte Chalte, Na Jao Saiyan Chudake Baiyan, Chalo Dildar Chalo या बहारदार गाण्यांमधून तिने स्वतःच्या दिलखेच अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. पण तिची जादू रुपेरी पडद्यावर काही काळच राहिली. वयाच्या अवघ्या 39 वर्षी, 1972 मध्ये तिचे निधन झाले. Gomati Ke Kinare हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला तिच्या निधनानंतर हा सिनेमा Release झाला होता.

Madhubala

Ek Ladki Bheegi Bhagi Si… आठवलं का हे गाणं??? बरोबर आपली सर्वांची आवडती Madhubala हिच्या वर हे चित्रित गाणं आहे. Indian Cinema ची The Beauty With Tragedy Queen म्हणून ओळखली जाणारी Madhubala. तिच्या सौंदर्याला प्रत्येकजण दाद देत होता. Pyar Kiya To Darna Kya, Haal Kaisa Hai Janab Ka, Ik Pardesi Mera Dil Le Gaya, Specially या गाण्यांमुळे ती अजूनही आपल्या आठवणीत आहे. वयाच्या 37 व्या वर्षीच तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्युनंतर देखील ती रुपेरी पडद्यावर झळकली, तो सिनेमा होता Jalwa. तिच्या मृत्युनंतर तब्बल 2 वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. Sunil Dutt यांच्या सोबत तिने हा अखेरचा सिनेमा केला होता.

 

Smita Patil

 

Sunya Sunya Maifilit Mazya….

खरचं तिच्या जाण्याने सिनेसृष्टी सुनी झाली. चित्रपटसृष्टीत दमदार Entry करून तिने कमी वेळात प्रसिद्धी कमावली होती. National Award, Filmfare Award आणि त्यानंतर Padmshri Puraskar मिळवणारी Smita अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. Jait Re Jait, Umbartha या मराठी चित्रपटातून तिने तिच्या संवेदनशील अभिनयाची झलक देत पुढे तिने अनेक व्यायसायिक सिनेमे देखील केले होते. पण त्यानंतर Galiyon Ka Badshah हा चित्रपट तिच्या मृत्युनंतर प्रदर्शित झाला.

 

Shammi Kapoor

Baar Baar Dekho, Tumne Pukara Aur Hum Chale Aaye, Badan Pe Sitare Lapete Hue, Nighao Nighao Me Dil Dene Walo या गाण्यांवर हटके Dance करून प्रेक्षकांच्या आठवणीत राहिलेला Actor म्हणजे Shammi Kapoor. शेवटपर्यंत सिनेसृष्टीला सदाबहार सिनेमे देतच त्यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 2011 सालच्या Rockstar सिनेमात त्यांनी Co Actor ची भूमिका पार पाडली. त्यांच्या निधनानंतर 6 महिन्यांनी हा चित्रपट Release झाला.

Om Puri

Om Puri हे Bollywood मधील एक Iconic Actor म्हणून ओळखले जात होते. त्यांचा आगामी चित्रपट Tubelight 2017 मध्ये Release होणार आहे. Tubelight च्या Shoot च्या दरम्यान त्यांचे आकस्मित निधन झाले. या आधी त्यांनी Kabir Khan च्या Bajrangi Bhaijan या चित्रपटात देखील काम केले होते. तसेच Tubelight हा  चित्रपट देखील Kabir Khan चा आहे.

Anand Abhyankar

वयाच्या 49 व्या वर्षी Mumbai – Pune Express Highway वर एका अपघातात Anand Abhyankar यांचे निधन झाले. Duniyadari चित्रपटाचे Shoot पूर्ण करून येत असताना त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्यांचे निधन झाले. मृत्युपच्शात Duniyadari चित्रपटातून ते आपल्या समोर आले.

 

Sudhir Joshi

Sudhir Joshi यांच्या Maticya Chuli या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या चित्रपटामध्ये जेवढे त्यांचे चित्रीकरण झाले होते ते तसेच ठेवून, उरलेल्या Scenes मध्ये Anand Abhyankar यांनी त्यांची जागा घेऊन उर्वरित चित्रपट पूर्ण केला.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 2

Leave a Reply

…यांच्या मृत्यू नंतर झाले यांचे हे सिनेमे Release !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.