Sarkar 3 : Movie Review : 2.5/5


Movie Review of Ram Gopal Varma’s Sarkar 3

नुसताच गाजवाजा, बाकी पोकळ वासा – Sarkar 3

2005 मध्ये आलेल्या Sarkar चे दमदार स्वागत झाले. त्यानंतर 2008 मध्ये Sarkar Raj आला. जो Box Office वर ठीक ठाक चालला. आता तब्बल 9 वर्षांनी Ram Gopal Varma ने Sarkar 3 केला आहे. ज्यात नवीन पात्रं, नवीन प्लॉट जरा वेगळ्या पद्धतीने सादर केले आहे.

Sarkar 3 ही गोष्ट आहे सरकारची (Amitabh Bachchan) आणि त्याच्या एकछत्री साम्राज्याची. यावेळी सरकारचा नातू शिवाजी नागरे (Amit Sadh) सरकारकडे परतला आहे, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी. शिवाजीची प्रेयसी अनु (Yami Gautam) आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला सरकारकडून घेण्याचा प्रयत्न करत असते.यासाठी ती शिवाजीचा वापर करत असते. सरकारच्या मर्जीतला गोकुळ (Ronit Roy) आणि गोरख (Bharat Dabholkar) असं काही षडयंत्र करतात की त्यामुळे गोष्टीत सर्व Twist आणि turns येतात. सोबतच राजकीय पुढारी देशपांडे (Manoj Bajpayee) आणि उद्योगपती माईकल वाल्या (Jackie Shroff) यांचा कथेत प्रवेश होतो. वाल्याला सरकार आणि त्याचे विचार संपवायचे असतात. यात हे सर्व यशस्वी होतात की नाही यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल.

          Watch Hindi, Marathi Movie Review On CafeMarathi App & Website

सिनेमाची गोष्ट खूप predictibale आहे. गोष्टीवर अजून काम करणे गरजेचे होते. सीनच्या मध्ये येणारे background music नंतर त्रासदायक वाटू लागते. खूप वेगवेगळ्या प्रकारे कॅमेरा अँगलचा सुध्हा वैताग येतो. विशेष म्हणजे सिनेमा पाहतांना गंभीर सीन्सला पण हसू येते. विशेष कौतुक करावे लागेल ते Amitabh Bachchan यांचे, कारण वयाच्या हिशोबाने त्यांनी स्क्रिनवर आपली भूमिका अक्षरशः जीवंत केली आहे. त्यांच्या आवाजातील बदल लक्षणीय आहे. Amit Sad चा अभिनय देखील छान जमून आला आहे. Jacky Shroff, Rohini Hattangadi, Manoj Bajpai, Yami Gautam, Ronit Roy यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले आहे. खूपच इच्छा असेल तर जाऊन बघा नाहीतर टीव्हीवर येईल तेव्हा बघा.

CaféMarathi कडून Sarkar 3 सिनेमाला अडीच टाळ्या !

Sarkar 3-

Director – Ram Gopal Varma.

Cast – Amitabh Bachchan, Manoj Bajpayee, Jackie Shroff, Amit Sadh, Yami Gautam, Ronit Roy, Rohini Hattangadi

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Sarkar 3 : Movie Review : 2.5/5

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.