Aamir Khan चे कोणते सिनेमे अजून Release झाले नाहीत ???


Movies of Aamir Which Never Get Released…

Aamir Khan आपल्या Bollywood मधील म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाच्या बाबतीत सर्वात गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. इतकंच नाही तर Aamirला Mr.Perfectionist म्हणूनच Bollywood मध्ये नावाजलं जातं. Aamir Filmy Family ला  Belong  करत असल्यामुळे Film Industry मध्ये येणं अपेक्षितच होतं. Aamir म्हटलं की त्याची दमदार Acting आणि त्याचा रोलसाठीचा अफलातून Make–Over त्यासोबत आलाच. या समीकरणामुळे चित्रपट Hit ठरणार हे नक्की! पण तुम्हाला माहिती आहे का एवढं सगळं असतानादेखील Aamir चे काही चित्रपट आहेत की जे आजवर प्रदर्शित झालेच नाही अथवा त्यांची Shooting सुरु करता आलीच नाही.

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात Aamir Khan चे असे सिनेमे जे आजवर प्रदर्शित झालेच नाहीत ….

Time Machine      

Shekhar Kapur ची ही Time Travel Film होती जी Aamir,  Raveena Tandon आणि Naseeruddin Shah एकत्र करत होते. या चित्रपटाबद्दल प्रत्येकालाच खूप उत्सुकता होती, पण अचानक कोणतेही कारण न सांगता चित्रपटाची अर्ध्याहून जास्त Shoot झालेलं असताना देखील  त्याचं Shoot बंद करण्यात आलं.

Rishta

Amitabh Bachchan आणि Aamir Khan पहिल्यांदाच एकत्र काम करणार होते. तसेच या  चित्रपटामध्ये Madhuri Dixit देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार होती, पण चित्रपटाची Shooting सुरु होण्या अगोदरच चित्रपट रद्द करण्यात आला. परंतु आपल्याला Amitabh Bachchan आणि Aamir Khan लवकरच एका चित्रपटात काम करताना दिसतील तेही पहिल्यांदाच! त्या चित्रपटाचं नाव आहे Thugs of Hindustan.

Mahabharat

Rajkumar Santoshi 1999 मध्ये  Aamir Khan, Salman Khan, Shahrukh, Anil Kapoor आणि Sunny Deol या सर्वांना घेऊन हा चित्रपट तयार करणार होते. या सिनेमाची हवादेखील इतकी करण्यात आली की प्रेक्षक काहीतरी नवीन अनुभवण्याच्या आशेत होते, परंतु ह्या चित्रपटाची Shooting  कधी सुरु झालीच नाही.

Lajjo

Kareena Kapoor Khan आणि Aamir Khan हे दोघं 3 Idiots नंतर  Lajjo या चित्रपटात एकत्र येणार होते. 3 Idiots च्या दमदार Performance नंतर ही जोडी पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक सज्ज झाले होते. पण काही Problem मुळे आपल्याला ही जोडी पुन्हा एकत्र पाहता आली नाही कारण ह्या चित्रपटाची Shooting कधी चालू झालीच नाही.

K.M. Nanavati वरील Film

Aamir Khan ला K.M. Nanavati यांच्यावरील Case वर चित्रपट कारण्याची इच्छा होती आणि यासाठी Aamir Khan ने तशा हालचाली करण्यासाठी सुरुवात देखील केली होती. एवढंचं नाही तर Aamir ने Film संदर्भात  Mrs. Sylvia Nanavati ची भेट सुद्धा घेतली होती. Shooting सुरू होण्या अगोदरच Aamir ला लक्षात आलं की हाच विषय घेऊन Akshay Kumar Rustam हा चित्रपट करत आहे. यामुळे याही चित्रपटाची Shooting कधी सुरु झालीच नाही.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Aamir Khan चे कोणते सिनेमे अजून Release झाले नाहीत ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.