Mukta – Subodh जोडी वेगळ्या रंगात!!!


Fashion जगतातलं एक Most Popular मराठी नाव म्हणजे Fashion Designer Vikram Phadnis. Fashion विश्वातलं हेच नाव आता मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.  होय Vikram Phadnis दिग्दर्शित करत असलेल्या पहिल्या मराठी सिनेमाचे नाव आहे,Hrudayantar. अलीकडेच या सिनेमाचा मुहूर्त Bollywood star Shahrukh Khan याच्या हस्ते करण्यात आला होता. या वेळी Bollywood Actor Arjun Kapoor ही या सोहळ्याला खास उपस्थित होता.

 

Valentine’s Day च्या निमित्ताने Mukta Barve ने Subodh Bhave सोबत एक Photo Instagram वर Share केला होता. त्या Photo मध्ये Mukta आणि Subodh राजेशाही वेशभूषेत दिसत आहेत. या सिनेमात अभिनेता Subodh Bhave आणि अभिनेत्री Mukta Barve मुख्य भूमिकेत आहेत. एका दाम्पत्याच्या वैवाहिक आयुष्यात उठलेली वादळे आणि त्यांनी केलेला सामना याभोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले आहे.

Bollywood मध्ये Fashion Designer म्हणून स्वत:च्या Collection ने एक वेगळी ओळख निर्माण करणारा Vikram त्याच्या  Hrudayantar या चित्रपटाच्या निमित्ताने Producer आणि Director अशा दोन भूमिकांमधून समोर येणार आहे. Kanha या मराठी सिनेमाद्वारे सिनेनिर्मिती मध्ये पाउल टाकणाऱ्या Young Berry Entertainment या निर्मितीसंस्थेने  Hrudayantar या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गेली अनेक वर्षे एक उत्तम सिनेमा बनवण्याचे स्वप्न Vikram Phadnis यांनी उराशी बाळगले होते. या सिनेमाच्या निमित्ताने ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले गेले असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला होता. हे झालं मराठी कलाकारांच्या बाबतीत… तुम्हाला माहिती आहे का??? Bollywood मधला एक Actor या चित्रपटा आपल्याला दिसणार आहे.

छोट्या पडद्यावरून त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. Dance India Dance, Zalak Dikh La Ja यांसारख्या कार्यक्रमात त्याने केलेले Anchoring प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. कोणी आठवलं का??? हो अगदी बरोबर… Manish PaulVikram Phadnis च्या सिनेमातून Manish Paul मराठीत पदार्पण करतो आहे. Manish Paul चे छोट्या पडद्यावर त्याच्या कामाचे कौतुक झाल्यानंतर त्याला मोठ्या पडद्यावरच्या अनेक Offers मिळायला लागल्या. Tees Maar Khan, ABCD यांसारख्या सिनेमांमध्ये त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो Mickey Virus, Tere Bin Laden 2 या सिनेमात दिसला होता. आता तो मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहे…..

Comments 0

Leave a Reply

Mukta – Subodh जोडी वेगळ्या रंगात!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.