Mumbai Pune Mumbai 3 येतोय !!!


Mumbai Pune Mumbai 3 is Coming !!!

हो, हो! प्रेक्षकहो तुम्ही वाचलंत ते खरंच आहे ! आपल्या सर्वांची आवडती जोडी आपल्याला पुन्हा एकदा भेटायला येणार आहे. Mumbai Pune Mumbai 3 येणार आहे मंडळी ! Swapnil Joshi आणि Mukta Barve  येणार आहेत प्रेक्षकांच्या भेटीला. अहो ही काही अफवा नाही, खरंच Mumbai Pune Mumbai चा तिसरा भाग लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. अहो, CafeMarathi तुम्हाला खोटी बातमी सांगेल का ??? तुम्हाला ही आनंदाची बातमी कळावी म्हणुनच तर आज CafeMarathi ही बातमी तुमच्यासाठी घेऊन आले आहे.

चला तर मग CafeMarathi सोबत पाहुयात ही बातमी नक्की आहे तरी काय ते!

Watch Marathi Upcoming Movie News in Marathi on CafeMarathi App & Website

प्रेक्षकहो ही खरी बातमी आहे की Mumbai Pune Mumbai चा तिसरा भाग लवकरच येणार आहे. Mumbai Pune Mumbai आणि Mumbai Pune Mumbai 2 ह्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.  Mumbai Pune Mumbai याच चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टीला Swapnil Joshi आणि Mukta Barve ही Super Hit जोडी मिळाली !

चित्रपटाचे दिग्दर्शक Satish Rajwade ह्यांना  Mumbai Pune Mumbai 3 चं खरं खोटं करण्यासाठी विचारणा केली असता, त्यांनीच या बातमीला दुजोरा दिला आहे, की Mumbai Pune Mumbai 3 बनवला जाणार आहे ! त्याच सोबत Satish म्हणतात, की “प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या मागणीखातरच  Mumbai Pune Mumbai 3 बनवण्याचा निर्णय घेतला गेला आहे”.

Mumbai Pune Mumbai च्या दोन्ही भागांमध्ये  Swapnil Joshi आणि Mukta Barve हिच जोडी होती,  जी तिस-या भागातदेखील Continue होणार आहे. आता तरी खात्री पटली ना प्रेक्षकहो की खरंच  Mumbai Pune Mumbai 3 येतोय याची? चित्रपटाच्या पहिल्या आणि दुस-या भागाला जेवढं प्रेक्षकांना पसंती दर्शवली तितकाच तिसरा भागही प्रेक्षकांना आवडेल,  याची Satish ला खात्री आहे!

पाहुयात चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असते ते !!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Mumbai Pune Mumbai 3 येतोय !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.