Nadi Vahte सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !!!


Nadi Vahte Marathi Movie….
मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या श्वास या चित्रपटानंतर Sandeep Sawant दिग्दर्शित आगामी ‘नदी वाहते’ (Nadi Vahte) चित्रपटाचे Poster नुकतेच Social Media वर Launch करण्यात आले असून येत्या 22 सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Nadi Vahte Marathi Movie....
आताच्या काळात आपल्या गावातली नदी जगवणं, ती वाहती ठेवणं हे मोठं आव्हान आहे. नदीसाठी केवळ मोर्चे काढून, आंदोलनं करून भागणार नाही. तर, नदीचा योग्य पद्धतीनं वापर करणं ही काळाची गरज आहे, या आशयसूत्रावर ‘नदी वाहते’ (Nadi Vahte) बेतला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि झी गौरव पुरस्कारांत या चित्रपटाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. Sandeep Sawant आणि Neeraja Patwardhan यांनी Sahaj Film या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. Sanjay Memane यांनी Cinematography, Niraj Voralia यांनी Editor, Location, Sound Suhas Rane, Background Score Tushar & Jairaj तर Art Director, Costumes Neeraja Patwardhan यांनी केलं आहे.
Nadi Vahte Marathi Movie....
सिंधुदुर्गातील कुडाळ, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांचा पश्चिम घाटाच्या पायथ्याचा भाग तसेच North गोव्यातील वाळपई, साखळी आणि सत्तेरी आदी  भागांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
Nadi Vahte Marathi Movie....
आज तुमच्या माझ्या गावातील नदी वाचवायची, नदीचा काठ पुन्हा एकदा जिवंत करायचा, म्हणजे काय ? ह्या शोधाचा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक Sandeep Sawant यांनी सांगितले.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Nadi Vahte सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.